त्यांना हवी 24 इंच कंबर आणि 36.. बॉलीवूड बाबत Kajolचं धक्कादायक वक्तव्य

  काजल या अभिनेत्रीने बॉलीवूड मध्ये एक काळ चांगलाच गाजवला,आपल्या अभिनय कौशल्याने फिल्मी जगतात आपलं वेगळं नाव कमावलं आहे. अगदी या वयातही (kajol)काजल Fitआणि चुणचुणीत आहे आजही बॉलीवूड(bollywood) मध्ये तिचा दरारा कायम आहे. चित्रपटात यश मिळवल्यानंतर काजोलने OTT कडे वळवला आहे लवकरच काजोल OTT वर दिसणार आहे. पण यावेळी काजोलने बोल्डनेस(BOLD) ने पुरेपूर भरलेला वेब सिरीझ(WEB SERIES) ची निवड केलीये

Updated: Sep 28, 2022, 10:15 AM IST
त्यांना हवी 24 इंच कंबर आणि 36.. बॉलीवूड बाबत Kajolचं धक्कादायक वक्तव्य title=

Controversial statement about Bollywod:  काजल या अभिनेत्रीने बॉलीवूड मध्ये एक काळ चांगलाच गाजवला,आपल्या अभिनय कौशल्याने फिल्मी जगतात आपलं वेगळं नाव कमावलं आहे. अगदी या वयातही (kajol)काजल Fitआणि चुणचुणीत आहे आजही बॉलीवूड(bollywood) मध्ये तिचा दरारा कायम आहे. चित्रपटात यश मिळवल्यानंतर काजोलने OTT कडे वळवला आहे लवकरच काजोल OTT वर दिसणार आहे. पण यावेळी काजोलने बोल्डनेस(BOLD) ने पुरेपूर भरलेला वेब सिरीझ(WEB SERIES) ची निवड केलीये

(NETFLIX)नेटफ्लिक्सवर 2018 मध्ये लस्ट स्टोरीज(LUST STORIES) वेबसिरीज रिलीज करण्यात आली होती. आता या सिरीजचा दुसरा भाग रिलीज करण्याची तयारी निर्मात्यांनी केली आहे(Lust Stories part 2). यासाठी काजोलला अप्रोच केल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा: आलिया खरंच अशी वागते...? Video पाहून दिवसभर हसत राहाल

लस्ट स्टोरीज वेबसिरीजमध्ये  चार वेगवेगळे विषय आणि त्यांचे स्टोरीएस दाखवण्यात आल्या राधिका आपटे(radhika aapte), पेडणेकर(pednekar bhumi), नील भूपलम, मनीषा कोइराला(manisha koirala), संजय कपूर(sunjay kapoor), जयदीप अहलावत(jaydeep ahlavat), नेहा धूपिया(neha dhupia), विक्की कौशल(vicky koushal), कियारा आडवाणी (kiara adwani lust stories)आणि आकाश ठोसर(aaksh thosar) या कलाकारांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.

आणखी वाचा:Ghost Video: घराच्या छतावर दिसली पांढरी आकृती.. 'भुताचा व्हिडीओ' होतोय व्हायरल.

वेबसिरीजमध्ये अनेक बोल्ड सीन दाखवण्यात आले होते ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. याच सीरिजच्या दुसऱ्या भागात काजोल अतिशय बोल्ड भूमिकेत पाहायला मिळणार आहे.  90 च्या दशकामध्ये फक्त चित्रपटगृहच दर्शकांच्या मनोरंजनाचे मुख्य साधन होते. आता ओटीटीवर अनेक कलाकारांनी आपला अभिनय दाखवण्याची संधी मिळत आहे. अनेक कलाकारांना यामुळे खूपच लोकप्रियता मिळाली आहे.

दरम्यान काजोल पुढे म्हणाली कि ओटीटीने अनेक उत्कृष्ट कलाकार इंडस्ट्रीला दिले आहेत.आजच्या काळामध्ये चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 24 इंच कंबर किंवा उत्कृष्ट शरीरयष्टीला जास्त महत्व राहिलेले नाही. कोणतीही सामान्य व्यक्ती स्टार होऊ शकते. कारण त्यांचा फक्त अभिनय बोलतो आणि ते आपल्या कौशल्या बळावर स्टार होतात. काजोल च्या या स्टेटमेन्टवर आता सर्वानी भुवया उंचावल्या आहेत.