kajol movies

iMDb च्या यादीतले काजोलचे 'हे' चित्रपट सर्वात बेस्ट; सुट्टीच्या दिवशी नक्की पाहा

Kajol Best Romantic Movies: काजोल ही आपल्या सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज तिचा 49 वा वाढदिवस आहे. तिच्या या स्पशेल दिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या हटके आणि लोकप्रिय चित्रपटांबद्दल ज्यांना iMDb नं सर्वाोत्कृष्ट रेटिंग्स दिलेल्या आहेत. 

Aug 5, 2023, 11:03 AM IST

'त्या' पोस्टचा नेमका अर्थ काय? काजोलच्या आयुष्यात तर सगळंच सुरळीत...

Kajol Social Media Break: अभिनेत्री काजोल हिनं काही दिवसांपुर्वीच आपण सोशल मीडियावरून ब्रेक घेतो आहोत, असं लिहिले होते. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, तिनं ही प्रेमोशनल स्ट्रॅटेजीसाठी केलं आहे. नेटकऱ्यांनीही असेच सवाल उठवले आहेत.

Jun 11, 2023, 03:41 PM IST

फारच कठीण प्रसंगातून जातेय म्हणत Kajol चा सोशल मीडियाला रामराम!

Kajol Takes Break from Social Media: अभिनेत्री काजोल ही कायमच कुठल्या ना कुठल्या चर्चेत राहते. परंतु त्यामुळे तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा लागून राहिलेली असते. अशातच आता काजोलनं आपल्या डिजिटल ब्रेकची घोषणा केली आहे. 

Jun 9, 2023, 01:20 PM IST

Kajol: तुझ्या गोऱ्या रंगाचं सिक्रेट काय? ट्रोल करणाऱ्यांना काजोलने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली...

Kajol Broke Silence on Trolling For her Skintone: ट्रोलिंगला अजिबात गांभीर्याने घेऊ नका, ती स्वतः गांभीर्याने घेत नाही, असं काजोल म्हणाली आहे. सावळ्या रंगावरून काजोलला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला काजोलने (Actress Kajol) रोखठोक प्रत्युत्तर दिलंय.

 

Feb 10, 2023, 01:11 PM IST

पैसे मागणाऱ्या मुलीसोबत काजोलनं जे केलं ते पाहून तुम्ही काय म्हणाल? Video प्रचंड व्हायरल

नुकतीच काजोल मुंबईत एके ठिकाणी दिसली, त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांभोवती अनेकदा याचक पैसे मागण्यासाठी येतात, तशीच एक लहान मुलगी तिच्यापाशी आली आणि... 

 

Oct 20, 2022, 09:17 AM IST

Navratri 2022: देवीच्या मंडपात काजोलची कुटुंबियातील सदस्यावर आगपाखड, Video व्हायरल

Navratri 2022:  काजोलचा देवी मंडपातील दुर्गेचा रौद्र अवतार घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media)  व्हायरल होतो आहे. 

Sep 29, 2022, 02:40 PM IST

त्यांना हवी 24 इंच कंबर आणि 36.. बॉलीवूड बाबत Kajolचं धक्कादायक वक्तव्य

  काजल या अभिनेत्रीने बॉलीवूड मध्ये एक काळ चांगलाच गाजवला,आपल्या अभिनय कौशल्याने फिल्मी जगतात आपलं वेगळं नाव कमावलं आहे. अगदी या वयातही (kajol)काजल Fitआणि चुणचुणीत आहे आजही बॉलीवूड(bollywood) मध्ये तिचा दरारा कायम आहे. चित्रपटात यश मिळवल्यानंतर काजोलने OTT कडे वळवला आहे लवकरच काजोल OTT वर दिसणार आहे. पण यावेळी काजोलने बोल्डनेस(BOLD) ने पुरेपूर भरलेला वेब सिरीझ(WEB SERIES) ची निवड केलीये

Sep 28, 2022, 10:15 AM IST

कोट्यवधींची संपत्ती तरीही पै पै चा हिशोब ठेवतात 'हे' celebs...

ते तुमच्या आमच्यासारखंच सर्वसामान्य आयुष्य जगतात. 

Sep 8, 2022, 08:02 PM IST

सासरी काजोलला ज्या प्रसंगाचा सामना करावा लागला त्याची कल्पनाही अशक्यच

काजोलला नेमका कोणत्या प्रसंगातून जावं लागलं होतं...?

 

Dec 16, 2021, 12:25 PM IST