Shubman Gill च्या 'Sara 'चे खासगी फोटो VIRAL, सोशल मीडियावर एकच धुमाकूळ

Sara Tendulkar Latest Photos  : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) च्या साराचे खाजही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटा पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. 

Updated: Jan 31, 2023, 12:31 PM IST
Shubman Gill च्या 'Sara 'चे खासगी फोटो VIRAL, सोशल मीडियावर एकच धुमाकूळ title=
Shubman Gill sara tendulkars Sexy and hot bold photo viral on Social media

Sara Tendulkar Viral Photos  : टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) मैदानात त्याच्या खेळाने चाहत्यांचे मन जिंकत तर आहेच...पण स्टेडियममध्ये बसलेले चाहते शुभमनला 'सारा भाभी-सारा भाभी' (Sara Tendulkar) असे चिडवत होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चाहते म्हणतायत की,  'हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो'. खरं तर शुभमन गिलची सारा नेमकी कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची मुलगी सारा तेंडुलकर की सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नक्की कोणासोबत या सुत जुळलं आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

'Sara' चे खासगी फोटो VIRAL

दुसरीकडे मात्र साराचे काही खासगी फोटो लीक झाले आहे. हे फोटो पाहून चाहत्यांना घायाळ झाले आहेत. ही दुसरीतिसरी कोणी नसून सारा तेंडुलकर आहेत. साराचे सुंदर स्टाइल सेक्सी आणि हॉट, बोल्ड (Sexy and hot, bold) फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचं सुंदर व्यक्तिमत्वाबद्दल कुठल्याही अभिनेत्री किंवा मॉडेललाही मागे सोडेल. ( Shubman Gill sara tendulkars Sexy and hot bold photo viral on Social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

 सारा इतकी सुंदर आहे की आजकाल तिच्या सौंदर्याच्या चर्चा जगभरात ऐकायला मिळत आहेत. तिच्या हॉट आणि सुंदर लूकने तिने अनेक अभिनेत्रींना मागे टाकले असून दिवसेंदिवस तिची फॅन फॉलोइंग वाढत आहे. सारा तेंडुलकर सध्या लंडनमधून वैद्यकीय शिक्षण घेत आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातच तिचे भविष्य घडवत आहे. तिची आई देखील डॉक्टर आहे. साराला देखील अभिनयाची खूप आवड आहे, म्हणून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेकदा अभिनयाशी संबंधित व्हिडीओ अपलोड करते. 

साराची चाहत्यांच्या हृदयातील क्रेझ यावरून समजू शकतं की तिचे इंस्टाग्रामवर एक दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या फोटोंनाही दहा लाखांहून अधिक लाइक्स मिळतात. सारा तेंडुलकरबद्दल असा दावा केला जात आहे की ती आगामी काळात बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवू शकते. 

सध्या लूकमध्येही सारा तेंडुलकर खूपच सुंदर दिसतंय म्हणूनच लोक तिच्या प्रेमात पडतं आहेत. कोणी एवढं सुंदर कसं असू शकतं असा प्रश्नही लोकांना पडतो.