समुद्रकिनारी सारा तेंडुलकरच्या अदांचा जलवा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सचिन तेंडुलकरची लाडकी मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. अलीकडेच साराने तिच्या व्हेकेशनचे काही बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. या फोटोंमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत आहे, आणि तिच्या खास स्टाईलने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Dec 18, 2024, 05:40 PM ISTIND VS AUS दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं पुनरागमन? Video आला समोर
IND VS AUS 2d Test : पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी दुखापत झाल्याने पर्थ टेस्टला मुकलेला स्टार खेळाडू आता दुसऱ्या टेस्टमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
Nov 29, 2024, 05:06 PM ISTखुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों... शुभमनला 'या' अभिनेत्रीची ऑफर! म्हणाली, 'आमचं जुळवून...'
Entertainment News : शुभमन गिलचं नाव देखील अनेक अभिनेत्रींशी जोडलं जातं, आता अक्षय कुमार सोबत बॉलिवूड चित्रपटात काम केलेल्या एका अभिनेत्रीने तिला शुभमन गिलला डेट करायचंय अशी इच्छा व्यक्त केलीये.
Nov 28, 2024, 12:36 PM ISTटीम इंडियाला लागलं दुखापतीचं ग्रहण, पर्थ टेस्टपूर्वी केएल राहुलनंतर 'हा' स्टार खेळाडूही जखमी
Border Gavaskar Trophy : 22 नोव्हेंबर रोजी 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजचा पहिला सामना हा पर्थमध्ये खेळवला जाईल. ही सीरिज जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं असून कारण यातूनच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट मिळेल.
Nov 16, 2024, 07:41 PM ISTIndia vs Bangladesh: 'माझी बॅट तोडली असती' असा आरोप करणाऱ्या शुभमनगला पंतने दिलं उत्तर, 'तुम्ही मैदानाबाहेर...'
India vs Bangladesh: पहिल्या कसोटी सामन्यात तुफान फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) माझी बॅट तोडायचा प्रयत्न केला असा आरोप शुभमन गिलने (Shubhman Gill) केला आहे. त्यावर आता ऋषभ पंतने उत्तर दिलं आहे.
Sep 23, 2024, 06:28 PM IST
पहिल्यांदा शून्यावर बाद तर दुसऱ्यावेळी थेट शतक, बांगलादेश विरुद्ध शुभमन गिलचा कहर
Shubhman Gill Century IND VS BAN 1st Test : चेन्नईतील टेस्ट सामन्याचा आज तिसरा दिवस असून ऋषभ पंत पाठोपाठ टीम इंडियाचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिलने सुद्धा शतक ठोकलं आहे.
Sep 21, 2024, 01:14 PM ISTऋषभ पंतचं दणदणीत शतक, एम एस धोनीच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी
अपघातानंतर टेस्ट सीरिजमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकलं आहे.
Sep 21, 2024, 12:52 PM ISTपहिले रोहित - गिल, नंतर विराट... 24 वर्षाच्या पोरानं भारताच्या दिग्गजांना 10 रन सुद्धा बनवू दिले नाहीत
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला बंग्लाडशीचा 24 वर्षीय गोलंदाज हसन महमूदने माघारी धाडले.
Sep 19, 2024, 12:17 PM ISTईशान किशनसाठी पुन्हा उघडणार टीम इंडियाचे दरवाजे? 'या' सीरिजमध्ये होणार कमबॅक, शुभमनबद्दल मोठी अपडेट
19 सप्टेंबर पासून बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज होणार असून यातील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नई तर दुसरा सामना हा 27 सप्टेंबर रोजी कानपूर येथे खेळवला जाणार आहे.
Sep 15, 2024, 03:44 PM ISTVideo : शुभमन किंवा हार्दिक नाही तर 'हा' आहे अनन्या पांडेचा आवडता स्पोर्ट्स स्टार
एका मुलाखतीत अनन्या पांडे हिने तिच्या ऑल टाइम फेव्हरेट स्पोर्ट्स पर्सनबाबत खुलासा केला आहे. आश्चर्याची गोष्ट ही की यामध्ये तिने शुभमन किंवा हार्दिकचं नाव घेतलेलं नाही.
Sep 14, 2024, 06:47 PM ISTटीम इंडियाचा प्रिन्स, 25 व्यावर्षी कमावली करोडोंची संपत्ती, लग्झरी गाड्यांचं कलेक्शन तर पाहातच राहाल
25 वर्षांच्या शुभमन गिलची फॅन फॉलोईंग सुद्धा जबरदस्त असून त्याने क्रिकेट आणि जाहिरातींमधून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे.
Sep 8, 2024, 05:09 PM ISTVIDEO : ऋषभ पंतने दिला गुलीगत धोका, प्रतिस्पर्ध्यांच्या टीममध्ये घुसखोरी करून केला शुभमनचा गेम
Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेमध्ये इंडिया बी कडून खेळणाऱ्या ऋषभ पंतने इंडिया ए संघासोबत गोलीगत धोका केलाय. त्याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय.
Sep 8, 2024, 04:26 PM ISTकॅप्टन शुभमनने घेतला अफलातून कॅच, हवेत उडी मारून ऋषभ पंतला स्वस्तात पाठवलं माघारी Video
पहिल्या सामन्यात टीम ए चा कॅप्टन शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शुभमन गिलने ऋषभ पंतची अफलातून कॅच पकडली ज्यामुळे पंतला स्वस्तात माघारी परतावे लागले.
Sep 5, 2024, 02:55 PM ISTDuleep Trophy : शुभमन गिल ते श्रेयस अय्यर, दुलीप ट्रॉफीमध्ये धमाका करणार 'हे' स्टार क्रिकेटर्स, कधी कुठे पाहाल सामने?
रेड बॉलने खेळवल्या जाणाऱ्या या चार दिवसीय स्पर्धेत शुभमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, ईशान किशन, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड सारखे स्टार क्रिकेटर्स खेळताना दिसतील.
Sep 4, 2024, 06:22 PM ISTसाराला विसरला शुभमन, आता 'या' अभिनेत्री सोबत Photo Viral, फॅन्स म्हणाले....
सारा नंतर आता शुभमन गिल अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल झाल्याने चर्चेत आला आहे.
Sep 4, 2024, 02:15 PM IST