पहा साऊथच्या स्टार्सने कसा साजरा केला स्वातंत्र्य दिवस

 मोहिमेत योगदान देताना काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.तर काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रोफाईलमध्ये बदल केले आहेत. यात साऊथ चे स्टार्ससुद्धा मागे नाही आहेत साऊथ स्टार्सनी आपल्या खास शैलीत या उपक्रमात योगदान दिल आहे 

Updated: Aug 15, 2022, 06:53 PM IST
पहा साऊथच्या स्टार्सने कसा साजरा केला स्वातंत्र्य दिवस  title=

स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरात तिरंगा लावण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. आता बॉलिवूडही या रंगात रंगल्याचे दिसत आहे. या मोहिमेत योगदान देताना काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तर काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रोफाईलमध्ये बदल केले आहेत. 
यात साऊथ चे स्टार्स सुद्धा मागे नाही आहेत साऊथ स्टार्स नी आपल्या खास शैलीत या उपक्रमात योगदान दिल आहे 

विजय देवरकोन्डा
विजोय देवरकोंडा याने एक फोटो शेर करत राष्ष्ट्रध्वजाला नमन केलं आहे 

साऊथ ची एक्टरेस आकांक्षा सिंग यावेळी वाघा बॉर्डर वर गेली होती तिथले काही फोटो तिने शेअर केले आहेत

RRR आणि बाहुबली सारखे सुपरहिट सिनेमे देणारे एस एस राजामौली यांनी सुद्धा एक फोटो पोस्ट केलाय पारंपरिक वेशात ते पत्नीसोबत दिवसात आहेत यात त्यांच्या यापाठीमागे झेंडा फडकताना दिसत आहे 

KGF स्टारर  हिरोने आपल्या परिवारासोबत एक फोटो पोस्ट केलाय ज्यात त्याने हातात तिरंगा पकडलीच दिसत आहे