तिरंग्याशी साम्य असलेले 'हे' 3 झेंडे कोणत्या देशांचे? तुम्हाला माहितये का उत्तर?
Countries with similar flags to India: तुम्हाला हे देश कोणते ओळखता येईल का?
Feb 24, 2024, 12:18 PM ISTRepublic Day : कसा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन? पाहा खास फोटो
Republic Day 2024 : नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा लष्कराच्या वतीनं पथसंचलन केलं जाणार असून, विविध राज्यांचे चित्ररथही या संचलनात पाहता येणार आहेत.
Jan 26, 2024, 11:06 AM ISTयाला म्हणतात खरं देशप्रेम! नीरज चोप्रा स्वत: धडपडला पण तिरंग्याला...; पाहा Video
Asian Games Neeraj Chopra Video: नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत एशियन गेम्समध्ये सुवर्णपदावर नाव कोरलं. त्यानंतर घडलेला हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
Oct 5, 2023, 02:31 PM ISTतिथं नाही Autograph देऊ शकत! नीरज चोप्राचा 'हा' किस्सा वाचून वाटेल अभिमान
Neeraj Chopra Classic Act Video: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मात्र या कामगिरीनंतरही त्याचे पाय जमीनीवरच असल्याचा पुरावा देणारा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 28, 2023, 02:25 PM ISTबदलत्या काश्मीरची झलक! दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनी फडकवला तिरंगा झेंडा
Independence Day 2023 : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टू याने उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये घराबाहेर तिरंगा फडकावला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 14, 2023, 11:19 AM ISTसचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!
Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.
Aug 13, 2023, 12:24 AM ISTपरदेशात डिग्री घेताना फडकावला तिरंगा! मुलाने जिंकले प्रत्येक भारतीयाचे मन
सोशल मीडियात एक व्हिडीओ सध्या सर्व भारतीयांची मनं जिंकून घेतोय. यात एक भारतीय विद्यार्थी परदेशात डिग्री घेताना दिसतोय. त्याचा धोती कुर्त्याचा पेहराव साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंचावर पोहोचून त्याने अभिवादन केले आणि खिशात हात टाकला.
Aug 12, 2023, 05:09 PM ISTबूर्जू खलीफावर तिरंगाबरोबर पीएम मोदींचा फोटो झळकला, UAE मध्ये जंगी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि पीएम मोदी यांच्यात द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चो होणार आहे. त्याआधी पीएम मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते.
Jul 15, 2023, 02:46 PM ISTVideo | ब्रिटनमध्ये खलिस्तान्यांकडून तिरंग्याचा अपमान; राष्ट्रीय ध्वज खाली उतरवण्याचा प्रयत्न
Khalistanis Pull Down Tiranga
Mar 20, 2023, 11:30 AM ISTShahid Afridi: शाहिद आफ्रिदीच्या या कृत्याने वेधलं जगाचं लक्ष, आधी तिरंगा हातात घेतला अन् नंतर...
Shahid Afridi Indian Flag: कतारमध्ये सध्या लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) मास्टर्स खेळलं जात आहे. यादरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत शाहिद आफ्रिदीच्या हातात तिरंगा (Indian Flag) दिसत आहे.
Mar 19, 2023, 08:35 PM IST
Republic Day : महाराष्ट्र चित्ररथ : राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) खास आकर्षण ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आले.
Jan 26, 2023, 01:27 PM ISTRepublic Day 2023 : नवं वर्ष नवा फेटा; पंतप्रधान मोदींचा लूक पुन्हा एकदा चर्चेत
Republic Day 2023 : पंतप्रधानांचे प्रजासत्ताक दिनाचे लूक आणि त्यातही त्यांच्या फेट्यांचीच चर्चा...
Jan 26, 2023, 11:39 AM IST
Republic Day 2023 VIDEO: 'बाज की नजर...'; अंतिम चौकीवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांपुढे शत्रूची काय बिशाद?
Republic Day 2023 VIDEO: हिमवृष्टीचा मारा होऊनही जम्मू काश्मीर येथे सैन्याच्या ताफ्यात नेमकी काय परिस्थिती असते? पाहून शब्दही सुचेना....
Jan 26, 2023, 07:58 AM ISTFlag Code Of India: वाहनांवर तिरंगा लावणे पडू शकते महागात, जाणून घ्या नियम
Republic day 2023:स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन (republic day)नागरीक घरांवर, दुकानांवर, शाळांवर, संस्थांवर झेंडा फडकवतात. त्याचवेळी अनेकांना त्यांच्या कार, दुचाकी किंवा इतर वाहनांवर तिरंगा लावणे आवडते. त्यानुसार ते लावतात देखील. त्यामुळे तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला ते महागात पडू शकते.
Jan 25, 2023, 09:36 PM ISTशाहीन आफ्रिदीचं सासरा शाहीद आफ्रिदीच्या पावलावर पाऊल, सेमीफायनलआधी हातात तिरंगा
पाकिस्तानचा खेळाडू शाहीन आफ्रिदीचा तिरंगा सोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.
Nov 8, 2022, 11:43 PM IST