Taarak Mehta अभिनेत्री Ardhana Sharma चा कातिल अंदाज... Photos बघून जेठालाल बबिताला विसरतील...

बबिताला देखील मागे टाकणार आराधना 

Updated: Sep 27, 2021, 07:09 AM IST
Taarak Mehta अभिनेत्री Ardhana Sharma चा कातिल अंदाज... Photos बघून जेठालाल बबिताला विसरतील...

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे प्रेम मिळते. 'TMKOC' फेम अभिनेत्री आराधना शर्मा देखील या शोमध्ये दिसल्यानंतर लोकांची पहिली पसंती बनली आहे. आता आराधनाने असे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यांना पाहून प्रत्येकजण उसासा टाकत आहे. काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. 

1. मस्ती करताना आराधना 

Aradhana Sharma

या फोटोत, आराधना शर्मा खोडकर पोझ देताना दिसत आहे.

2. बोल्ड ड्रेसमधून ग्लॅमरस लूक 

Aradhana Sharma in bikini

तिने बिकिनी स्टाईल यलो टॉपसह प्रिंटेड शॉर्ट स्कर्ट घातला आहे.

3.  दिली अशी पोझ 

Aradhana Sharma Bold Look

फोटोंत ती कधी हसते तर कधी ती कॅमेऱ्याच्या दिशेने KISS देताना दिसते.

4. हेअर स्टाईलने जिंकले मन 

Aradhana Sharma Hot Photos

हेअरस्टाईलबद्दल बोलायचे झाले तर, आराधनाने येथे अर्धे केस मोकळे सोडले आहेत आणि मध्यभागी एक लहान पोनी बनवले आहे.

5. टॅटू आहे अतिशय शानदार 

Aradhana Sharma Cute Pics

या ड्रेसमध्ये आराधनाचे स्टायलिश टॅटूही स्पष्ट दिसत आहेत.

6. मिळतोय खूप चांगला प्रतिसाद 

Aradhana Sharma Instagram Pics

'स्प्लिट्सविला 12' ची माजी स्पर्धक आराधना शर्मा 'टीएमकेओसी' मध्ये सामील झाल्यापासून तिला इतर कलाकारांइतकेच प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली.

7. साकारली ही भूमिका 

Aradhana Sharma New Photos

अल्पावधीतच दीप्ती या गुप्तहेरची भूमिका साकारणाऱ्या आराधना शर्माला खूप लोकप्रियता मिळाली.