'तुझ्यात जीव रंगला'च्या टायटल साँगचं मेकिंग तुम्ही पाहिलंत का?

झी मराठी वाहिनीवरील टीआरपीमध्ये सध्या अव्वल 'तुझ्यात जीव रंगला' मालिका घराघरात पसंद केली जात आहे.

Updated: Jul 18, 2017, 12:10 PM IST
'तुझ्यात जीव रंगला'च्या टायटल साँगचं मेकिंग तुम्ही पाहिलंत का? title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील टीआरपीमध्ये सध्या अव्वल 'तुझ्यात जीव रंगला' मालिका घराघरात पसंद केली जात आहे.

राणादा-अंजलीबाईंच्या या लव्ह स्टोरीला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेचं टायटल साँग देखील तेवढंच लोकांना आवडतं. याचं टायटल साँगचं मेकिंग कसं झालं पाहा.

पाहा व्हिडिओ