टीव्हीतील सासूने शेअर केला हा बोल्ड फोटो

टीव्ही मालिका 'जमाई राजा'  यामध्ये सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे अभिनेत्री अचिंत कौरने पुन्हा एकदा आपला बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या आताच्या फोटोत तिने लांब गळ्याचा आणि हाय लिस्ट गाऊनमध्ये दिसत आहे. तिचा हा अवतार बघून सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे. 

टीव्हीतील सासूने शेअर केला हा बोल्ड फोटो title=

मुंबई : टीव्ही मालिका 'जमाई राजा'  यामध्ये सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे अभिनेत्री अचिंत कौरने पुन्हा एकदा आपला बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या आताच्या फोटोत तिने लांब गळ्याचा आणि हाय लिस्ट गाऊनमध्ये दिसत आहे. तिचा हा अवतार बघून सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे. 

एका युझरने लिहिलं आहे की, एवढे कपडे देखील घालायची काय गरज आहे? तर काहींनी तिची तुलना पुरूषांशी केली आहे. 

 

Is it an illusion or just me... He said ‘Yes let’s shoot’ ....@rafique_sayed I don’t have words to thank you... you were my dream that came true.. I love you loads ... and yes @ashashariharan it would have not been possible without you.. I was and will be addicted to you for life... no one makes me look like you do... you know my soul... lots more coming up friends . . . #photography #photoshoot #photo #photographer #photos #pictures #artist #beautiful #instaphotos #instagood #blessed #withgod #photosession #picoftheday #grattitude #professional #shootday #mood #sensuality #live #love #happy #moments #flyinghigh #style #me #modelling #loveandlight #achintkaur #makeba

A post shared by Achint Kaur (@chintzykaur) on

तर काहींना अंचित कौरचा बोल्ड अंदाज अधिक भावला आहे. तिच्या या सौंदर्याच भरभरून कौतुक केलं आहे. त्यांच्या चाहत्यांनी सुंदर, बहादूर आणि सेक्सी, बोल्ड अशा कमेंट केल्या आहेत.

अचिंत कौर बऱ्याचदा साडी आणि गाऊनमध्ये आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अचिंतने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरला सुरूवात केली आहे. टीव्हीमध्ये 1994 मध्ये बनेगी अपनी बात या मालिकेतून अभिनयाला सुरूवात केली. तसेच ओम जय जगदीश, कॉर्पोरेट आणि जूली या सिनेमांत देखील पाहायला मिळाली

अनेकदा अचिंत आपल्या बोल्ड फोटोमध्ये चर्चेत असते. आताच्या अभिनेत्रींना लाजवेल अशा पद्धतीने अचिंतने आपल्या तब्बेतीची काळजी घेतली आहे.