व्हिडिओ : अन् पोज देताना उर्वशीचा तोल गेला...

उर्वशीचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

Updated: Aug 18, 2018, 12:59 PM IST
व्हिडिओ : अन् पोज देताना उर्वशीचा तोल गेला... title=

मुंबई : बॉलिवूड स्टार्ससोबत काही अजब गजब घटना घडत असतात. अशीच एक घटना हेट स्टोरी 4 ची अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत घडली आहे. आपल्या दिलकश अदांनी नेहमी चर्चेत राहणाऱ्या उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पण यावेळेस तिच्या हॉटनेसचा नाही तर फोटोशूटचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओत फोटोशूट करताना उर्वशीचा तोल जातो आणि ती पडता पडता हसायला लागते. 

पाहा व्हिडिओ...

 

Expectation Vs Reality  (tag ur 5 annoying friends)

A post shared by URVASHI RAUTELA Actor (@urvashirautela) on

उर्वशीने सनी देओलचा सिनेमा सिंग साहेब द ग्रेट मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. त्यानंतर ती सनम रे आणि ग्रेट ग्रॅंड मस्ती या सिनेमात तिने काम केले. हेट स्टोरी 4 मध्ये उर्वशीने बोल्डनेसची नवी व्याख्या निर्माण केली. १५ वर्षांची असल्यापासून तिने मॉडलिंगला सुरुवात केली होती आणि २०१२ मध्ये ती आय एम सी-मिस इंडियाची विजेती ठरली होती.