बॉलिवूडमध्ये अपयशी ठरलेली झरीन खान आता करते असं काम?

सलमान खान स्टारर 'वीर' सिनेमात दिसलेल्या झरीन खानला बॉलिवूडमध्ये फेल झाल्यानंतर करावं लागतंय 'या' ठिकाणी काम  

Updated: May 29, 2022, 05:36 PM IST
बॉलिवूडमध्ये अपयशी ठरलेली झरीन खान आता करते असं काम?  title=

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) स्टारर 'वीर' सिनेमातून अभिनेत्री झरीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'वीर' सिनेमात झळकल्यानंतर झरीनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सिनेमात साधी-सरळ दिसणारी झरीनने 'वीर'नंतर अनेक बोल्ड भूमिका साकारल्या, ज्यामुळे ती तुफान चर्चेत आली. झरीन आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असेत. सोशल मीडियावर झरीन स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते.

आता सोशल मीडियावर सक्रिय असणारी झरीन 'वीर' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली, पण 'हेट स्टोरी 3'  सिनेमात अनेक बोल्ड सीन दिले आहे. त्या बोल्ड सीनमुळे झरीन आजही तुफान चर्चेत आहे.     
  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'हेट स्टोरी 3' सिनेमा 2015 साली रिलीज झाला होता.  ज्यामध्ये झरीन खानने अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि अभिनेता शरमन जोशीसोबत स्क्रीन शेअर केली होती.  

सिनेमात करण आणि शरमनसोबत तिने बोल्ड सीन दिले.  फक्त शरमन जोशीसोबतचं नाही तर करणसोबत देखील तिचे बोल्ड सिन आहेत. बॉलिवूडमध्ये अयशस्वी ठरल्यानंतर झरीन आता पंजाबी आणि तेलुगू सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे.