यांचा ठुमका लयभारी, इंटरनेटवर हा व्हिडीओ होतोय व्हायरल!

 सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओला जबदस्त हिट्स मिळत आहेत. पाहा हा व्हिडीओ..

Updated: Jul 22, 2017, 06:21 PM IST
यांचा ठुमका लयभारी,  इंटरनेटवर हा व्हिडीओ होतोय व्हायरल! title=

मुंबई : अभिनेता सुशांत राजपूत आणि कृतिका सेन यांच्या 'राब्ता' या सिनेमातील एका गाण्यावर दिल्लीतील एका ग्रुपने 'मे तेरा ब्वॉयफ्रेंड' या गाण्यावर डान्स बसवलाय. या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडिया यू-ट्युबवर अपलोड केलाय. या व्हिडीओला तरुणांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. तीन दिवसात लाखोंच्या हिट्स याला मिळाल्यात.

हा व्हिडीओ १९ जुलैला अपलोड केला आहे. आतापर्यंत १७५,३७८ लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. या नृत्यांची कोरियोग्राफी अहमद खान या मुलाने केली आहे.

पाहा हा व्हिडीओ