शरीराला फ्लेक्सिबल करायचं आहे? मलायकाने सांगितले तीन प्रकार

अभिनेत्री मलायका अरोरा कायन नव-नव्या कारणांसाठी चर्चेत असते.   

Updated: Apr 16, 2021, 03:26 PM IST
शरीराला फ्लेक्सिबल करायचं आहे?  मलायकाने सांगितले तीन प्रकार  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायन नव-नव्या कारणांसाठी चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरील फोटो, तर कधी अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या नात्यामुळे. पण आता मलायका तिच्या फिटनेस व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. मलायकाने या व्हिडिओमध्ये शरीर कसं फ्लेक्सिबल करायचं या बद्दल सांगत आहे. व्हिडिओमध्ये मलायकाने फ्लेक्सिबल शरीर कसं मिळवण्यासाठी तीन मार्ग सांगितले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. आता मलायकाने पोस्ट केलेल्या फिटनेस व्हिडिओला आतापर्यंत 80 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. मलायका अत्यंत फिटनेस फ्रिक आहे. त्यामुळे मलायका इतरांना देखील फिटनेससाठी प्रेरित करत असते. 

फिटनेसमुळे तर ती चर्चेत असतेच, पण ती कायम अर्जुन कपूरसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर मलायका आणि अर्जुनने त्य़ांच्या नात्याला दुजोरा दिला आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात येत. शिवाय दोघेही कायम सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात.