Age Weight Chart : प्रत्येकाला फीट आणि फाईन रहायला आवडतं. वाढलेलं वजन ( Weight ) किंवा लठ्ठपणा हा कोणालाच आवडत नाही. यासाठीच अनेकजण अनेक वेळा लोक वय ( Age ) आणि उंचीनुसार ( height ) वजनाची मोजमाप करतात. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, तुमचं वजन आपली जीवनशैली, शरीराचा प्रकार, दैनंदिन व्यवहार यावर अवलंबून असतं. मात्र वय आणि उंचीनुसार आपलं वजन काय असावे हे जाणून घेतलं तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असतं. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या उंची आणि वयानुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे.
BMI म्हणजेच Body mass index च्या मदतीने तुम्ही तुमच्या उंचीनुसार वजन ठरवू शकता. बॉडी मास इंडेक्सच्या माध्यमातून तुम्ही ठरवू शकता की, तुमचं वजन जास्त आणि कमी. बॉडी मास्क इंडेक्सचं प्रमाण काय सांगतं?
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)