GK : ढगांचं वजन किती असतं?
आकाशात एक मोठा ढग दिसतोय? त्याचं वजन अंदाजे किती असेल माहितीये?
May 2, 2025, 03:06 PM ISTकाकडीचा रस प्यायल्याने होणारे फायदे; रोज उपाशी पोटी प्या हे ड्रिंक
उन्हाळ्यात अनेकांना काकडी खायला खूप आवडते. काकडीचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे असतात. काही लोक काकडीच्या रसाचेही सेवन करतात. मात्र, या रसाचे कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊयात.
Mar 27, 2025, 03:05 PM ISTयुट्यूब पाहून वजन घटवणं तरुणीच्या जिवावर बेतलं; 6 महिन्यात 24 किलो वजन कमी केल, फक्त एक चूक नडली
वजन कमी करण्यासाठी या तरुणीनं फक्त पाण्यावर राहण्याचा निर्णय घेतला होता. पोटात अन्नाचा कण न गेल्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाला.
Mar 14, 2025, 10:10 PM IST
राम कपूरने वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेच्या अफवांना दिले उत्तर, व्हिडीओ शेअर करत उघड केलं सत्य
टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता राम कपूर सध्या आपल्या धक्कादायक शारीरिक परिवर्तनामुळे चर्चेत आहे. 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेतील राम कपूरच्या भूमिकेमुळे त्याने सगळ्यांचा मनात घर केले आहे. पाहुयात राम कपूरने व्हिडीओमध्ये काय सांगितले आहे...
Feb 6, 2025, 03:37 PM IST
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिकेसाठी विकी कौशलने किती वजन वाढवलं पाहिलं का? आकडा पाहून व्हाल थक्क
Vicky Kaushal On Playing Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर 22 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. त्यावेळी विकीने काय खुलासा केला जाणून घ्या.
Jan 24, 2025, 07:41 AM ISTWeight Loss: वेट लॉस करताय तर 'या' गोष्टी पाळा; चुकूनही चहासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका!
Weight Loss: सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण असे काही पदार्थ खातो, ज्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
Aug 4, 2024, 06:47 PM ISTवजन कमी करण्यासाठी सकाळी काय प्यावे?
Morning Weight Loss Drink: आजच्या वाईट जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन वाढणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. वजन वाढीमुळे अनेक आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. मग अशावेळी वजन कमी करण्यासाठी सकाळी काय प्यावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याच आज उत्तर घेऊन आलो आहोत.
Jun 25, 2024, 02:07 PM ISTसर्वात वजनदार क्रिकेटर.. एकाने तर जिंकून दिलाय World Cup! यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही 110 किलोचा खेळाडू
Heaviest Cricketer List: सध्या या क्रिकेटपटूची टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर तुफान चर्चा.
Jun 2, 2024, 04:38 PM ISTरोज 30 मिनिटे पायी चालल्यास शरीरात दिसून येतात हे बदल!
पायी चालायचे लाखो फायदे आपल्याला माहित असून आपण चालायचा कंटाळा करतो. जवळचं थोड्या अंतरावर जाण्यासाठी सुद्धा आपण गाड्याचा वापर करतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण सुदृढ असताना देखिल आपल्याला आजारी असल्यासारखं वाटतं. तुम्ही पायी चालल्याने या आजारांपासून वाचू शकता! जाणून घ्या.
May 3, 2024, 06:14 PM ISTbest foods to eat on empty stomach for weight loss
रिकाम्या पोटी योग्य अन्न खाल्ल्याने तुमचे मॅटाबोलिजम वढतं आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. येथे सात पौष्टिक पदार्थ आहेत जे तुम्ही तुमच्या सकाळच्या नित्यक्रमात समाविष्ट करण्याचा विचार करू शकता
Jan 29, 2024, 06:53 PM ISTऑफिसातील 'या' चुकांमुळं वाढू शकते तुमचं वजन, आत्ताच सावध व्हा!
ऑफिसातील 'या' चुकांमुळं वाढू शकते तुमचं वजन, आत्ताच सावध व्हा!
Dec 1, 2023, 06:44 PM ISTउंचीनुसार नेमकं किती असावं वजन? पाहा, निरोगी राहा...
Weight According to height : मुळात वजन कमी करण्यापेक्षा आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, निरोगी व्यक्तीचं वजन, वय आणि उंची किती असावी.
Nov 12, 2023, 09:09 AM IST
Weight Gain : झोप कमी झाली की वजन वाढतं? काय सांगतात तज्ज्ञ...
Sleep affect Weight Gain : तुम्ही जिममध्ये जातात आणि डाएटही फ्लो करता तरी तुमचं वजन वाढत आहे. मग तुम्ही कदाचित पुरेशी झोप घेत नाही आहात. झोप कमी झाली की वजन वाढतं, काय यामागील शास्त्र जाणून घ्या.
Oct 11, 2023, 09:09 PM ISTAge Weight Chart : उंची-वयानुसार तुम्ही लठ्ठ आहात का? उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा चार्ट
Age Weight Chart : वय आणि उंचीनुसार आपलं वजन काय असावे हे जाणून घेतलं तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असतं. बॉडी मास इंडेक्सच्या माध्यमातून तुम्ही ठरवू शकता की, तुमचं वजन जास्त आणि कमी.
Jul 5, 2023, 05:30 PM ISTदररोज नारळ पाणी प्या अन् वजन कमी करा! कसं ते जाणून घ्या
Coconut Water Health Benefits : उन्हाळ्यात अनेकजण नारळ पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी होते. नारळाचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते. याशिवाय रोज नारळ पाणी पिऊन तुमचे वजन नियंत्रणात राहते.
Jun 15, 2023, 05:43 PM IST