मुंबई : देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या धोकादायक विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली. घरातून काम करत असताना देखील आरोग्याची काळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण त्या गोष्टी आपल्या आरोग्यावर बेतू शकतात. त्यामुळे तुम्ही जर का घरून काम करत असाल तरी आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
नाश्ता न करणं-
अनेक वेळा असं होतं की काम लवकर पूर्ण करण्याच्या घाईत आपण नाश्ता करत नाही. परिणामी दुपारी आणि रात्रीचं जेवन अधिक प्रमाणत होतं. ही सवय पुढे जावून आरोग्यास घातक ठरू शकते. त्यामुळे वेळेत आहार घेणं गरजेचं आहे.
चहा-कॅफीचं अधिक सेवन-
काम करत असताना आपण चहा आणि कॅफीचं सेवन अधिक प्रमाणात करतो त्यामुळे दिवसभरात फक्त एक किंवा दोन कप चहा, कॅफी ठिक आहे.
अपुरी झोप
पुरेपूर झोप आरोग्यास फायदेशीर आहे. नेहमी आपण कामाच्या विचारात पूर्ण झोप घेत नाही. त्यामुळे आपल्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होतात.
स्ट्रेचिंग
सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्ट्रेचिंग नक्की करा. शिवाय नियमित व्ययाम देखील करणं गरजेचं आहे.
|
IND
(20 ov) 175/7
|
VS |
PAK
114(18 ov)
|
| India beat Pakistan by 61 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 205/6
|
VS |
BRN
154/8(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(20 ov) 199/4
|
VS |
NAM
168/6(20 ov)
|
| USA beat Namibia by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.