लाल मिरची खाताना करा विचार! आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक
Side Effects of Eating Too Much Red Chilli: जेवणात लाल मिरचीचा वापर केल्यानं आपल्या शरीराला अनेक पोषकतत्वं मिळतात, पण तुम्हाला माहित आहे का की जास्त प्रमाणात तिखट खाणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
Oct 6, 2024, 06:23 PM IST
फोन झोपताना स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा?
Health Tips: फोन झोपताना स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा? अनेकजण रात्रीच्या वेळी फोन उशीखाली किंवा अगदी जवळ ठेऊन झोपतात मात्र यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
Sep 2, 2024, 07:41 PM ISTWeekend ला झोपा काढणाऱ्यांसाठी Good News! संशोधक म्हणतात, 'जे आठवड्याभराची झोप भरुन काढतात त्यांना...'
Good News For Those Who Sleep On Weekends: संसोधकांनी नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालामध्ये शनिवार, रविवार झोपा काढणाऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. या संशोधनामध्ये 90 हजारांहून अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आल्याने समोर आलेली आकडेवारी आणि हा अभ्यास विश्वासार्ह मानला जात आहे. नेमकी काय आहे ही गुड न्यूज आणि संशोधकांनी काय म्हटलंय पाहूयात...
Sep 2, 2024, 12:51 PM IST'आम्ही आदेश देतोय की...', जेव्हा बाळासाहेबांनी पवारांना भरलेला दम; म्हणालेले, 'पक्षचिन्ह घड्याळ असलं तरी..'
Balasaheb Thackeray Letter To Sharad Pawar: शरद पवार यांना अगदी वडीलधाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हे पत्र लिहिल्याचा उल्लेख पत्रामध्येच आहे. हे पत्र सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होत आहे.
Apr 3, 2024, 10:44 AM ISTचिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या
चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या
Mar 9, 2024, 09:36 AM IST'माझ्या नवऱ्याचं माझ्याच आईसोबत अफेअर होतं, मी दोघांना...' महिलेने सांगितली धक्कादायक घटना
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती महिला म्हणाली की, मुलीच्या जन्मानंतर तिची आई तिच्याकडे राहायला आली. त्यावेळी बोलता बोलता ती म्हणाली की, तुझ्या नवऱ्याचं अनेक महिलांसोबत अफेयर आहे. पण तू याबद्दल नवऱ्याला विचारून नकोस.
Jan 7, 2024, 09:33 PM ISTमहाबळेश्वरला पर्यटनासाठी जात असाल तर सावधान! घोड्यांमुळे ओढावलंय भयानक संकट
Mahabaleshwar Health Issues & Horse Connection: जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून मागील अनेक वर्षांपासून स्थानिकांना याचा त्रास होत असल्याचं म्हटलं आहे.
Jan 6, 2024, 10:17 AM ISTविवाहित पुरुषांनी रोज रात्री खा एक बदाम, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Almond Eating Benefits : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यातच जर तुम्ही बदाम खात असाल तर ते ही बातमी विवाहित पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वांची आहे.
Jan 4, 2024, 12:26 PM ISTथंडीत बेंबीत दोन थेंब तिळाचे तेल घालताच आजार मुळापासून निघून जाईल, चेहराही होईल तजेलदार
Winter Health : थंडीच्या दिवसात मोहरीच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात हे तेल नाभीवर लावल्याने फायदा होतो असे सांगितले जाते. नेमके कोणते फायदे आणि कसे ते जाणून घ्या.
Dec 23, 2023, 11:40 AM ISTमधात मिक्स करुन रोज खा 'ही' गोष्ट! 15 दिवसात व्हाल चष्म्याच्या टेन्शनपासून मुक्त
Eyesight Health Issues Home Remedies: तुमची नजर क्षीण झाली आहे आणि तुम्ही तुमची दृष्टी सुधारण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत असाल तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या जेवणामध्ये दडलं आहे. नैसर्गिरित्या नजर अधिक स्पष्ट करण्यासाठी काय करता येईल पाहूयात...
Dec 9, 2023, 01:39 PM ISTAjit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार कॅबिनेट बैठकीला गैरहजर
DCM Ajit Pawar Abesent Cabinet Meeting Reason Of Health Issues
Oct 3, 2023, 03:55 PM ISTJob News: 8 तासांच्या शिफ्टमध्ये 6 तास तो Toilet मध्येच बसायचा! कंपनीची सटकली अन्...
Man Spent 6 Hours A Shift In Toilet: कंपनीविरोधात कर्मचारी कोर्टात गेला असता संबंधित कंपनीने या कर्मचाऱ्याने किती वेळ टॉयलेटमध्ये घालवला याची संपूर्ण आकडेवारीच कंपनीकडून आपला युक्तीवाद करताना कोर्टासमोर मांडण्यात आली.
Jun 1, 2023, 04:09 PM IST...म्हणून रात्री बेडवर लोळत Mobile पाहणं धोकायदक! कारणं वाचून तुम्हीही सोडाल ही सवय
Side Effects Of Using Mobile In Bed Before Sleeping: तुम्ही पण त्याच लोकांपैकी आहात का जे झोपण्याआधी बेडवर पडल्या पडल्या स्मार्टफोनवर सर्फिंग करतात? तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. झोपण्यापूर्वी बेडवर लोळत स्मार्टफोनवर सर्फिंग करण्याचे दुष्परिणाम पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. हे दुष्परिणाम कोणते ते पाहूयात...
May 22, 2023, 01:11 PM ISTBeer प्यायल्यानंतर 2 तास 'या' गोष्टी खाणं टाळा!
आजकाल बहुतेक लोकांना बिअर पिण्याची आवड असते. बिअरशिवाय कोणतीही पार्टी पूर्ण होत नाही. बिअर पिण्याचे फायदे तर आहेच पण नुकसानही आहे. Beer प्यायल्यानंतर 2 तास काही गोष्टी खाणं टाळाला पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात.
May 21, 2023, 04:02 PM IST