चीजमध्येही तुम्हाला अनेक प्रकार मिळतील. आज आपण निळ्या चीजबद्दल म्हणजे ब्ल्यू चीजबद्दल जाणून घेणार आहोत. यूएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चरच्या मते, ब्लू चीजमध्ये कॅल्शियम भरपूर असते, जे निरोगी दात आणि हाडांसाठी आवश्यक आहे. याच्या सेवनाचे इतरही अनेक आरोग्य फायदे असू शकतात. हे फायदे समजून घेऊया.
(हे पण वाचा - आज जेवणात काय बनवलंय? भारतात चवीने खाल्ला जाणारा हा खाद्यपदार्थ जगातील सर्वात नावडता!)
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)