Health News: शारिरीक संबंध ठेवणे (Sexual Relationship) ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कामवासना पुर्ण करण्यासाठी आणि नव जीव जन्माला घालण्यासाठी शारीरिक संबंध (Physical Relationships) ठेवणे ही मानवाची गरज आहे. पहिल्यांदा सेक्स करताना अनेकांना दडपण येऊ शकते. किंबहूना पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवणे हे अनेकांसाठी भितीदायकही असू शकते. तेव्हा अशा वेळी जोडप्यानं स्वत:ची मानसिक (Mental) तयारी करणं आवश्यक असते. त्यासोबत पहिल्यांदा सेक्स करताना तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घेणेही अनिवार्य ठरते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रासही कोणालही होत नाही. काही तज्ञांच्या मते, पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवताना अनेकदा अनेकांना दडपणही येते. त्यातून खासकरून महिलांना (Trending News) याबाबतीत अनेकदा दडपण येते. परंतु या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्ही घेऊ शकता. काहीसाठी अशावेळी मनाची चलबिचल होणेही स्वाभाविकच असते. (health news what precurations to take at physical relationship first time trending news)
पहिल्यांदा सेक्स करताना अनेकांना वेदना आणि त्रास होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शारीरिक संबंधांपुर्वी आपल्या पार्टनरशी योग्य तो आणि आवश्यक तेवढा संवाद साधणंही फार गरजेचे असते. त्याशिवाय पार्टनरमध्ये कम्फर्ट झोन निर्माण होणार नाही. त्याबाबतीत तुम्ही तज्ञांचीही मदत घेऊ शकता. सेक्सोलॉजिस्टशीही (Sexologists) तुम्ही यासंदर्भात मोकळेपणानं बोलू शकता. काहींना परक्यांशी बोलणंही अपराधीपणाचे वाटू शकते तेव्हा अशावेळी तुमच्या जवळच्या, विश्वासातल्या आणि नात्यातल्या व्यक्तीशीही तुम्ही संवाद साधू शकता. परंतु वर म्हटल्याप्रमाणे आधी आपल्या पार्टनरशी (Partner) संवाद साधणं कधीही योग्य आणि सोयीस्कर ठरेल.
सध्याच्या वेगवान जगात आपल्या मानसिक त्रासही होऊ लागले आहेत. त्यातून आपल्याला मानसिक रोगांचाही सामना करावा लागतो आहे अशावेळी आपण आपल्या मनाची स्थिती मजबूत करणे फार महत्त्वाचे असते तुम्हाला वाटत असेल की आपली खूप बैचेनी होते आहे किंवा आपल्याला अधिकच त्रास होतो आहे तर याविषयी तुम्ही मानसिक तज्ञांशी बोलू शकता. महिलांनी आपल्या मानसिक स्थितीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. त्याचे मुख्य कारण म्हणजे शारिरीक संबंधांच्या वेळी महिल्यांचे हायमन तूटते त्यामुळे महिलांनी मानसिक तयारी करणं आवश्यक आहे.
तुम्हाला वेदना (Do's and Dont's in Physical Relationship) होण्याची भिती असेल तर सोप्या पोझिशन ट्राय करायला सुरूवात करा. शारिरीक संबंध ठेवताना काहीच घाई करू नका.
अनेकदा लोकं वेदनाशामक औषधे घेताना दिसतात परंतु ती औषधं घेणं टाळा त्याचा तुम्हाला साईड इफेक्टही येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा कोणत्याही डॉक्टराच्या सल्ल्याशिवाय घेतानाही दिसतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)