मुंबई : 'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टिस्ट्युड ऑफ वायरॉलॉजीने ३ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर 'निपाह' व्हायरस असल्याची घोषणा केली आहे.
मनिपाल यूनिवर्सिटी इपीडेमियोलॉजी विभागानुसार. निपाह व्हायरस लाळेतून पसरतो. निपाह व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीपासून दूर रहा. तसंच प्राण्यांकडून माणसांकडेही हा व्हायरस अतिशय सहज पसरतो.
Health minister & Labour minister have camped at the district to lead the efforts. Private hospitals have been instructed to not deny treatment for anyone suffering from fever. An expert medical team of the Union government has arrived on the request of the State Government.
— CMO Kerala (@CMOKerala) May 21, 2018
Though the virus has been reported only in Kozhikode, a statewide alert has been given to remain vigilant. A 24-hour control room has been opened to monitor the situation. CM has also requested all to follow the instructions of the health department to tackle this crisis.
— CMO Kerala (@CMOKerala) May 21, 2018