Modi Favourite Leader From Congress Likely To Become CM: भाजपाने पाचपैकी तीन राज्यांमध्ये बाजी मारली असून तिथे मुख्यमंत्री भाजपाचा बसणार असतानाच काँग्रेसने जिंकलेल्या राज्यातही एक वेगळीच शक्यता व्यक्त केली जात आहे.
Congress Leader Comment: काँग्रेसच्या नेत्याने जाहीर भाषणादरम्यान हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली असून सत्ताधाऱ्यांनीही या नेत्यावर निशाणा साधला आहे.
भारतातील 5 राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच महाराष्ट्रासह 8 राज्यात पोटनिवडणुका होणार आहे.
Political News Wife Alligation On Minister: मंत्र्याच्या पत्नीने आपण वेगळे राहत असून अचानक मंत्र्याच्या घरी पोहचलो असतो बेडरुममधील दृश्य पाहून धक्का बसल्याचं म्हटलं आहे. मी जे पाहिलं ते सांगू शकत नाही असं म्हणत त्यांनी मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत.
IRCTC Kerala Tour Package: आयआरसीटीसी ने 'अमेझिंग केरळ' हवाई टूर पॅकेज लाँच केलं आहे. हे पॅकेज सहा रात्र आणि सात दिवसांचं असून, 22 ते 28 मार्चपर्यंत असणार आहे.
What was Kerala Known as Earlier: स्वातंत्र्यापूर्वी, जेव्हा 'केरळ' नावाचे राज्य अस्तित्वात नव्हते, तेव्हा त्याला काय म्हटले जात असे? या नावाचा काही अर्थ पण आहे का? तेथील लोक या नावाला अधिक पसंती द्यायचे म्हणून या राज्याचे नाव पडले.
Kerala Will Be Renamed Letter To PM Modi: यासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात आलं असून यामध्ये थेट संविधानामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. नेमकं हे नाव का बदलल जाणार आहे? नवं नाव काय आहे? जाणून घेऊयात सविस्तर...
एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने तिच्या पाच वर्षांच्या मुलीचे गुप्तांगाला गरम स्टीलच्या चमच्याने चटके दिले आहेत. हा सगळा प्रकार शिक्षिकेने उघडकीस आणला आहे. अंगवाडीत येणाऱ्या मुलीला वर्गात बसण्यास त्रास होत असल्याचे लक्षात आल्यावर ही घटना उघडकीस आली.
CPI leader Sayya Ali Majid :सीपीआयच्या एका नेत्याचे विधान वादग्रस्त ठरले. ज्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका होतेय.
Indian Railway News Winter Special Train 2025: गोवा, कोकण, कर्नाटक आणि केरळकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Dubai to India Flight:केरळमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा 30 वर्षांचा तरुण इंजिनिअर दुबईहून हैदराबादला परत येत होता.
Kerala Couple Marriage in Hospital: शाहीद कपूरच्या विवाह सिनेमाप्रमाणे एका जोडप्याने थेट रुग्णालयातच विवाह केला आहे.
Kerala Wedding Trend: केरळमधील एका वडिलांनी आपल्या मुलीला लग्नाची भेटवस्तू देण्याची एक अनोखी पद्धत अवलंबली, ती म्हणजे त्याच्या शर्टवर पेटीएम क्यूआर कोड एम्बेड करणे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुलं अनेकदा खेळता खेळता काही ना काही खात असतात. अशावेळी तो पदार्थ घशात अडकण्याची दाट शक्यता असते. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.
Amoebic Encephalitis Death: या आजारासंदर्भात डॉक्टरांनीही धोक्याचा इशारा दिला असून काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. नेमका हा आजार काय? तो कशामुळे होतो जाणून घ्या.
2 Rupee Doctor:प्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसेवक डॉक्टर ए.के. रायरू गोपाल यांचे केरळमधील कन्नूर येथे निधन झाले.