nipah virus

निपाह व्हायरसमुळे 200 हून अधिक जणं आयसोलेशनमध्ये

केरळमध्ये निपाह व्हायरसने शिरकाव केला असून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

Sep 8, 2021, 07:21 AM IST

मोठी बातमी! कोरोनानंतर निपाह व्हायरस घेतोय बळी

कोरोनाचं संकट असताना आता निपाह व्हायरसने डोकं वर काढलं आहे. 

Sep 5, 2021, 11:44 AM IST

राज्यावर कोरोनानंतर आता नवे संकट, सापडला हा खतरनाक व्हायरस

कोरोनानंतर (Coronavirus) आता निपाहचा (Nipah) धोका वाढला आहे. राज्यातल्या वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच निपाह व्हायरस सापडला आहे. 

Jun 22, 2021, 03:10 PM IST

निपाहची लागण झालेल्या रूग्णाची प्रकृती स्थिर

देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्यांपैकी ५ रूग्णांच्या अवस्थेत सुधारणा होत आहेत.

Jun 6, 2019, 08:19 AM IST

निपाह विषाणुपासून वाचण्यासाठी अशी घ्याल काळजी

केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह विषाणूचा धोका निर्माण झाला आहे.

Jun 5, 2019, 11:36 AM IST

केरळमधील 'निपाह' व्हायरसच्या दहशतीमागील रहस्य उलगडलं !

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चा दावा 

Jul 3, 2018, 01:36 PM IST

निपाह व्हायरसरवर औषध सापडल्याचा मेडिकल असोसिएशनचा दावा

निपाह व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या व्हायरसची लागण झाल्यापैकी दोघांची प्रकृती सुधारली आहे. निपाहग्रस्त रूग्णांच्या संपर्कात आलेल्या २००० रूग्णांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

Jun 3, 2018, 01:47 PM IST

Nipah Virus अलर्ट - केरळमधील निपाहच्या थैमानामागे बांग्लादेशी कनेक्शन

सध्या केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

Jun 1, 2018, 07:54 AM IST

निपाह व्हायरस पसरण्यामागील कारण शोधण्यासाठी डुक्कर, बकर्‍यांंचीही टेस्ट

केरळमध्ये 'निपाह' व्हायरसच्या विळख्यात आल्याने 13 जणांनी प्राण गमावले आहेत. 

May 28, 2018, 08:23 PM IST

Nipah Virus: गोवा सरकारी रूग्णालयात पहिला निपाह सदृश्य रूग्ण दाखल

निपाहने केरळमध्ये 13 जणांचा बळी घेतल्यानंतर देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

May 28, 2018, 04:30 PM IST

Nipah Virus चा धोका : वटवाघुळांंना सर्वाधिक आवडतंं 'हे' फळ !

निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. 

May 28, 2018, 03:30 PM IST

निपाह व्हायरसमुळे या 3 फळांवर आणि भाज्यांवर बंदी

पाहा कोणत्या फळांवर घातली आहे बंदी

May 28, 2018, 03:03 PM IST

Nipah Virus बाबत नवा खुलासा, 17 वर्षांंपूर्वी भारतात झाला दाखल

केरळमध्ये सध्या 'निपाह' व्हायरसचं थैमान पसरले आहे. 

May 27, 2018, 06:50 PM IST