आधी मंकीपॉक्स आता Nipah Virus चा धोका, देशात 24 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू... , वेळीच ही लक्षणं ओळखा?
What is Nipah Virus : मंकीपॉक्सनंतर देशात आता निपाह व्हायरसने चिंता वाढवली आहे. केरळात रविवारी 24 वर्षांच्या तरुणाचा निपाह व्हायरलने मृत्यू झाला. केरळाच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबतची माहिती दिली.
Sep 16, 2024, 05:46 PM ISTदुसर्या टप्प्यातील निपाह रोखण्यासाठी केरळ सरकार सज्ज
'निपाह' व्हायरसने केरळमध्ये 16 जणांचा बळी घेतल्यानंतर या आजाराबाबत देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Jun 3, 2018, 10:51 AM ISTNipah Virus चा धोका : वटवाघुळांंना सर्वाधिक आवडतंं 'हे' फळ !
निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
May 28, 2018, 03:30 PM ISTNipah Virus चा धोका ! सध्या केरळ ट्रीप करणं खरंच सुरक्षित आहे का?
सध्या सुट्टींचा काळ अंतिम टप्प्यामध्ये आला आहे.
May 25, 2018, 04:51 PM ISTनिपाह व्हायरस पसरण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय...
'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
May 23, 2018, 12:04 PM ISTमुंबई | निपा व्हायरसची लक्षणे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 22, 2018, 03:44 PM ISTनिपाहचा वाढता धोका! बचावासाठी उपाय काय?
या व्हायरसने ग्रस्त असलेल्या एका तरूणावर उपचार करताना लागण झाल्याने एका नर्सचाही या व्हायरसने बळी घेतला आहे
May 22, 2018, 01:26 PM IST'या' गावात पहिल्यांदा आढळला जीवघेणा 'nipah virus'
केरळमध्ये दुर्मिळ प्रकारच्या मेंदुच्या तापाने थैमान घातल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
May 21, 2018, 06:31 PM IST48 तासात जीवघेणा ठरतोय 'निपाह' व्हायरस
'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
May 21, 2018, 05:13 PM IST