शिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या viral video चं सत्य माहित आहे का ? पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओच्या शिक्षिका विशाखा त्रिपाठी यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल खुलासा केला. त्या म्हणतात की मुले बऱ्याच वेळा चुका करतात. पण जर आपण त्यांना प्रेमाने समजावलं, तर ते मान्य करतात

Updated: Oct 28, 2022, 06:15 PM IST
शिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या viral video चं सत्य  माहित आहे का ? पाहा व्हिडीओ  title=

Truth behind viral video : सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral) होत असतं. व्हायरल होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर (funny video on social media) असतात  ,काही व्हिडीओ घाबरवणारे (scarry viral video on social media) असतात

तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ  (animal and snake video) असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि शेअरसुद्धा (share video) केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. लहान मुलांचे तर इतके क्यूट (small babies video on social media) व्हिडीओ असतात की, ते सतत बघतच राहवं असं वाटतं. 

सध्या सोशल मीडियावर असाच एक चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. 
काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा त्याच्या शिक्षिकेसोबतचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक गोंडस चिमुकल्या वर्गात दुसऱ्या मुलाशी बोलत होता. मॅडमने वारंवार सांगूनही तो वारंवार तेच करत होतो. 

मग काय...वर्गशिक्षिका रागवली आणि तिने या मुलाशी बोलणं बंद केलं. (Teacher Student treading video fact ) आता कसं होणार ही तर या चिमुकल्याची सर्वात प्रिय मॅडम आणि तिच आपल्याशी बोलत नाही..

मग काय या गोंडस मुलांने मॅडमचा राग घालवायचं ठरवलं आणि पुढे काय झालं पाहा हा मॅडम आणि चिमुकल्याचा क्यूट व्हिडीओ (cute Video)

आता या व्हिडिओतल्या शिक्षिकेचा व्हिडीओ समोर आलाय.

हा व्हिडिओ बिहारमधील छपरा येथील नसून नैनी, प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे असलेल्या जयपुरिया इन्स्टिट्यूटमधील असून व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका विशाखा त्रिपाठी आहेत.

3 सप्टेंबर रोजी विशाखा यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. विशाखा त्रिपाठी प्रयागराजमधील सेठ आनंदराम जयपुरिया स्कूलमध्ये शिकवतात.

व्हायरल व्हिडीओच्या शिक्षिका विशाखा त्रिपाठी यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल खुलासा केला.

त्या म्हणतात की मुले बऱ्याच वेळा चुका करतात. पण जर आपण त्यांना प्रेमाने समजावलं, तर ते मान्य करतात. अनेक वेळा शिक्षक या मुलांवर रागावतात, त्यांना मारतात सुद्धा, पण आपण ते टाळायला हवे. मुलांना प्रेम द्यायला हवं.

व्हिडिओमध्ये एका वर्गात शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याला सांगताना दिसत आहेत – ‘मी तुझ्याशी बोलणार नाही, तू असं पुन्हा पुन्हा कर.’ त्यावर मुलगा माफी मागतो आणि म्हणतो- ‘मी आतापासून असं करणार नाही.