Garlic Health Benefits: आपल्या आहारात लसणाचे अनन्यसाधारण असे म्हत्त्व आहे. घरगुती पदार्थ असो वा दाल तडक्याची फोडणी लसणाचा वापर विविध कारणांसाठी आपल्या आहारात केलाच जातो. लसणाच्या उग्र वासामुळे अनेकदा आपल्याला लसणाचा वापरही स्वयंपाक घरात जास्त करावासा वाटत नाही. परंतु खाद्यपदार्थांसोबतच लसणाचा औषधी वापरही होतो. तेव्हा जाणून घेऊया लसणाचे गुणकारी आणि आरोग्यदायी फायदे. (these are the health benefits of cholesterol tips lifestyle)
आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...
आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का
लसणात काय काय असतं?
लसणात अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्वे असतात.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)