health benefits

'या' कारणांमुळे डाव्या कुशीवर झोपण्याचा दिला जातो सल्ला

डाव्या बाजूला झोपल्याने शरीराला अनेक पद्धतीने फायदा होतो. चला जाणून घेऊयात फायदे.. 

 

Feb 11, 2025, 03:51 PM IST

जेवणानंतर 15 मिनिटे चालणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर

जेवणानंतर 15 मिनिटे चालणे ही एक सहज आणि प्रभावी सवय आहे जी संपूर्ण शरीराला फायदे देते. त्याचे नियमित पालन करून शरीरात मोठे बदल होऊ शकतात.

Feb 8, 2025, 03:16 PM IST

डाळींपासून बनवा मल्टीग्रेन डोसा; सकाळचा नाश्ता होईल स्वादिष्ट

आपण नेहमीच डोसा खातो, पण त्यात थोडासा ट्विस्ट देऊन डाळींपासून बनवलेला डोसा खाल्ला तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तो आवडेल. आणि त्याचसोबत, हा डोसा बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. चला, तर पाहूयात या डोस्याची रेसिपी.

Feb 7, 2025, 05:51 PM IST

घरून काम करताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी? पाहा 5 सोपे उपाय

कोरोनाच्या महामारीनंतर, घरून काम करण्याची पद्धत अनेक कंपन्यांनी स्वीकारली आहे, जी आजही काही ठिकाणी सुरू आहे. घरून काम करणं खूप सोयीचं असलं तरी, हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतं, जर त्याकडे योग्य प्रकारे लक्ष न दिलं गेलं.

 

Feb 5, 2025, 05:04 PM IST

रात्री ओवा खाल्ल्याने मिळतात अनेक फायदे, 'हे' आजार होतील दूर

किचनमध्ये सहज उपलब्ध असलेला ओवा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे तुमच्या शरीराशी संबंधित अनेक आजार दूर होऊ शकतात.

 

Feb 3, 2025, 04:02 PM IST

'या' छोट्या बियांचे फायदे जाणून वाटेल तुम्हाला आश्चर्य! आहारात आवर्जून करा समाविष्ट

अनेक गुणांनी समृद्ध असलेल्या या छोट्या बिया तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. 

Jan 31, 2025, 05:18 PM IST

सेंद्रिय की प्रक्रिया केलेले अन्न?: आहारासाठी कोणते योग्य? जाणून घ्या उत्तर

आजकाल लोक आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्याच्या दृष्टीने सेंद्रिय अन्नाकडे वळत आहेत, परंतु सेंद्रिय अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न यामध्ये खरंच काय फरक आहे आणि कोणते जास्त फायदेशीर आहे, याबद्दल अधिक माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला योग्य आहार निवडण्यास मदत होईल.

Jan 30, 2025, 02:04 PM IST

स्वस्त आणि घरच्या घरी केरेटिन ट्रीटमेंट: केसांची चमक आणि मऊपणासाठी सर्वोत्तम टिप्स

निस्तेज आणि कोरडे केस अनेक महिलांसाठी एक सामान्य समस्या बनली आहे. बरेच लोक महागड्या केरेटिन ट्रीटमेंट्सच्या शोधात असतात, ज्यामुळे त्यांच्या केसांना मऊ, सरळ आणि चमकदार बनवता येते. पण, हे उपचार खूप महाग असतात आणि प्रत्येकाला ते घेणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, घरच्या घरी स्वस्त आणि प्रभावी केरेटिन ट्रीटमेंट्स तयार करण्याचे उपाय आहेत.

Jan 29, 2025, 06:00 PM IST

पपईच्या पानांचा रस: आरोग्यासाठी फायदेशीर

आरोग्यासाठी फायदेशीर

Jan 24, 2025, 06:02 PM IST

व्हिटॅमिन C चे उत्तम स्रोत: संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन C असलेली 'ही' 5 फळं

व्हिटॅमिन C हा एक अँटीऑक्सिडंट आहे, जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. हे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा, हाडे, स्नायू आणि कोलेजन निर्मितीसाठी महत्वाचे आहे. व्हिटॅमिन C च्या कमी प्रमाणामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि अन्य आजाराचा धोका वाढतो. 

 

Jan 21, 2025, 04:10 PM IST

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचे अंतर असले पाहीजे?

आपल्या आहाराची गुणवत्ता आणि जेवण घेण्याची वेळ याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. योग्य वेळेवर न जेवल्याने किंवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामधील अंतर योग्य न राखल्यास शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. 

Jan 18, 2025, 05:17 PM IST

घरच्या घरी कुकरमध्ये बनवा सोपा ओट्स आणि केळीचा चॉकलेट चिप केक

लहान मूलांना केक तर खूपचं आवडतो. परंतु त्यात मैद्याचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांच्या आरोग्यास धोकादायक ठरु शकतो. जास्त प्रमाणात मैद्याचे सेवन हे आपल्या पोटातील आतड्यांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे केक खाण्यापासून पालक त्यांना थांबवतात. 

Jan 18, 2025, 04:01 PM IST

'या' प्रकारे कारल्याची भाजी बनवा; चवीला कधीचं नाही लागणार कडू

कारल्याची भाजीमध्ये अनेक पोषकतत्त्वं असतात. कारले डायबिटीजपासून हृदय रोगींपर्यंत सगळ्या रुग्णांना फायदेशी ठरते.

Jan 17, 2025, 03:40 PM IST

झोपण्यापूर्वी दुधात 'या' सालींची पावडर मिसळून प्या, मिळतील 5 जबरदस्त फायदे

अर्जुनाची सालं अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. 

 

Jan 17, 2025, 01:51 PM IST

दात पांढरे करण्यासाठी 'या' फळांच्या सालीचा वापर करा, मोत्याप्रमाणे चकाकतील

हे फळ शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, पण तुम्हाला माहित आहे का, या फळांच्या सालीला दातांवर लावल्यास दातांवरील पिवळेपण कमी होऊन ते पांढरे आणि शुभ्र होऊ शकतात?  

 

Jan 14, 2025, 06:15 PM IST