Amazaon Sale 2023 : Amazon ने Great Indian Festival 2023 च्या तारखेची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या प्रोडक्ट्स वर भरपूर डिस्काऊंट मिळणार आहे. Great Indian Festival 2023 सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र हा सेल कधी संपणार याबद्दल अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही. हा सेल अमेझॉन प्राइम मेंबर्सकरिता 7 ऑक्टोबर मिडनाइटपासून अर्ली एक्सेसरुपात मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Amazon Great Indian Festival 2023 च्या दरम्यान ग्राहकांना SBI कार्ड धारकांना 10 टक्के इंस्टेटं डिस्काऊंट मिळणार आहे. सोबतच स्मार्टफोन आणि एक्सेसरीज खरेदीवर 40 टक्के डिस्काऊंट देण्यात आला आहे. सोबतच ग्राहक जर लॅपटॉप आणि स्मार्टवॉच खरेदी करत असतील तर त्यावर 75 टक्के डिस्काऊंट देण्यात आला आहे.
Amazon Great Indian Festival Sale 2023 सेलच्या दरम्यान स्मार्टफोन आणि एक्सेसरीज खरेदी केले तर 40 टक्के डिस्काऊंट दिला जाणार असून ही अतिशय भरघोस ऑफर आहे. सोबतच अमेझॉन सेल दरम्यान अनेक्सा, फायबर, टीव्ही आणि किंडल डिवाइसवर 55 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे.
Apple, Asus, Lenovo, OnePlus, iQoo, Realme, Samsung, boAt आणि Sony सोबत भारतीय आणि ग्लोबल ब्रँण्डसच्या डिवाइस खरेदीवर ग्राहकांना मोठा डिस्काऊंट मिळणार आहे. Great Indian Festival 2023 सेलमध्ये अमेझॉन आपल्या ई-कॉमर्स साइटवर किकस्टार्टर डिल्सला लाइव्ह करणार आहे. सॅमसंगच्या Samsung Galaxy S23, Nokia G42 5G, Motorola Razr 40, Tecno Pova 5 Pro, Redmi 10 Power आणि Lava Agni 2 वर डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे. यासोबतच Samsung Galaxy M34 5G, OnePlus Nord 3 और Redmi 12 5G डिस्काऊंट प्राइजवर ऑफर देण्यात येणार आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
SL
(20 ov) 163/6
|
VS |
IRE
143(19.5 ov)
|
| Sri Lanka beat Ireland by 20 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(20 ov) 184/7
|
VS |
NEP
180/6(20 ov)
|
| England beat Nepal by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AFG
(20 ov) 182/6
|
VS |
NZ
183/5(17.5 ov)
|
| New Zealand beat Afghanistan by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.