गुजरात निवडणूक निकालाआधीच सजलं भाजपचं कार्यालय

सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 18, 2017, 07:51 AM IST
गुजरात निवडणूक निकालाआधीच सजलं भाजपचं कार्यालय title=

अहमदाबाद : सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे.

एग्जिट पोलमध्ये भाजपला विजयाची पूर्ण आशा आहे. त्यामुळे मतमोजणी आधीच भाजप गांधीनगर मधील कार्यालय सजलं आहे.

पक्षाच्या कार्यालयासमोर पीएम मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचे मोठे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. निवडणुकीच्या निकालाआधी भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसतो आहे. पण थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे.