नवी दिल्ली : नवे बजेट सामान्य नागरिकांसाठी फारसे दिलासादायक नव्हते. महत्त्वाचे म्हणजे टॅक्समध्ये काहीच बदल केलेले नाहीत. आणि शेअर बाजारात रिटर्नसवर देखील टॅक्स भरावा लागणार आहे.
पण काय स्वस्त झाले आणि काय महागले, याबद्दल सामान्य जनतेत उत्सुकता असते.
सरकारच्या या नव्या बजेटमध्ये काही वस्तू महागल्या. आणि फक्त चार वस्तू स्वस्त झाल्या. अर्थसंकल्प २०१८ : सर्वसामान्यांना जेटलींच्या बजेटमधून आहेत या अपेक्षा!