Fixed Deposit: नवीन वर्षात सुरक्षित गुंतवणूक करा, या 5 बँक देत आहेत जास्त व्याज

मुदत ठेव : नवीन वर्षात सुरक्षित गुंतवणुकीने सुरुवात करा, या 5 बँका एफडीवर सर्वाधिक व्याज देतात

Updated: Jan 6, 2021, 03:44 PM IST
Fixed Deposit: नवीन वर्षात सुरक्षित गुंतवणूक करा, या 5 बँक देत आहेत जास्त व्याज  title=

मुंबई : गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे मुदत ठेव.(Fixed Deposit) ही पारंपरिक बचत योजना (Traditional Savings Scheme) आहे. ज्यामध्ये जो गुंतवणूकदार जोखीम घेऊ इच्छित नाहीत तर तो त्यात पैसे गुंतविण्यास प्राधान्य देतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मुदत ठेवींवर शासकीय हमी असते. वार्षिक ठेवींवरील मुदत ठेव व्याज (Fixed Deposit rates) दर देय असतात. परंतु, एफडी व्याज दराची गणना कशी करावी, (How to calculate FD interest rate) तिमाही आधारावर केले जाते.

बचत खात्यांपेक्षा गुंतवणूकदारांना फिक्स्ड डिपॉझिटमध्येही थोडे जास्त व्याज मिळते. बँकांनुसार एफडीचे दर बदलतात. वरिष्ठ नागरिकांना FD (Fixed deposits) वर जास्त व्याज मिळते. सर्वसामान्यांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के जादा व्याज मिळते. बँकांचे व्याज दर आणि त्यांचे एफडी पाहा.

SBI मध्ये FD वरील व्याज   

कालावधी  व्याज
7-45 दिवस   2.90 टक्के
46-179 दिवस      3.90 टक्के
180 दिवस -1 वर्ष 4.40 टक्के
1-2 वर्ष 4.90 टक्के
2-3 वर्ष 5.10 टक्के
3-5 वर्ष 5.30 टक्के
5-10 वर्ष 5.40 टक्के
 

एसबीआय (SBI) ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के जादा व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षासाठी 6.2 टक्के व्याज मिळते.

Punjab National Bank चे FD दर

कालावधी व्याज 
7-45 दिवस 3.00 टक्के
1 एक वर्षापेक्षा कमी 4.50 टक्के 
1-3 वर्ष 5.20 टक्के
5-10  वर्ष 5.25 टक्के

 

HDFC Bank चे FD वरील व्याज

कालावधी व्याज 
7-29 दिवस 2.50 टक्के
30-90 दिवस   3.00 टक्के
91 दिवस-6 महिने 3.50 टक्के
1 वर्ष ते 2 वर्ष 4.90 टक्के
2 वर्ष ते 3 वर्ष  5.15 टक्के
3-5 वर्ष  5.30 टक्के
5 ते 10 वर्ष 5.50 टक्के

 

Bank Of Baroda मध्ये FD वर  व्याज

कालावधी  व्याज
7 से 45 दिवस  2.80 टक्के
46-180 दिवस  3.70 टक्के
181-270 दिवस 4.30 टक्के
271 दिवस- 1 वर्षापेक्षा कमी 4.40 टक्के
1 वर्षाच्या मुदतीवर 5.0 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षापर्यंत 5.0 टक्के
2 वर्ष ते 3 वर्षापर्यंत 5.10 टक्के
3 ते 10  वर्षापर्यंत 5.25 टक्के

 

Canara Bank में FD पर ब्याज 

 

 

कालावधी व्याज
7-45 दिवस 2.95 टक्के
46-90 दिवस 3.90 टक्के
180 दिवस 1 एक वर्षापेक्षा कमी 4.45 टक्के
1 एक वर्षाची मुदतीवर 5.25 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षा पेक्षा कमी 5.20 टक्के
2 वर्ष-3 वर्षा पेक्षा कमी 5.40 टक्के
3 वर्ष -10 वर्ष 5.50 टक्के