Bank FD News : पैशांचा विषय आला की सर्वांचेच कान टवकारतात. कारण, मेहनतीनं कमवलेल्या पैशांची योग्य ठिकाणी होणारी गुंवतणूक आणि त्यातून मिळणारा नफा हा अतिशय महत्त्वाचा असतो हे नाकारता येत नाही.
SBI Bank Updates : देशातील महत्त्वाच्या बँकिंग संस्थांपैकी एक असणाऱ्या आणि कोट्यवधी नागरिकांची खाती असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय...
Bank Intrest Rates:एसबीआय, पंजाब नॅशनल बॅंक, एचडीएफसी सारख्या बॅंका फिक्स्ड डिपॉझिटमध्ये अधिक व्याज देणाऱ्या स्किम्स घेऊन आल्या आहेत.
SBI Latest Updates : भारतातील काही बँकांमध्ये देशातील बहुसंख्य नागरिकांची खाती आहेत. भारतीय स्टेट बँक ही त्यापैकीच एक. तुमचंही इथं खातं आहे का?
किसान विकास पत्रात (Kisan Vikas Patra) गुंतवलेला पैसा 115 महिन्यात डबल होतो. सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. सरकार दर तीन महिन्यांनी या व्याजदराचा आढावा घेत असतं.
Fixed Deposite Interest Rate:लोकं आपल्या आयुष्यभराची पुंजी भविष्याच्या दृष्टीकोनातून बचत करून ठेवतात. कारण भविष्यात कोणती अडचण आली तर या रक्कमेचा वापर करता येईल. यासाठी लोकं फिक्स्ड डिपॉजिटला प्राधान्य देतात.
बँकेच्या या निर्णयामुळे खातेधारकांना मोठा आर्थिक (Money) फायदा होणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी PNB 600 Days FD Scheme लॉंच केली आहे. या ऑफरद्वारे पीएनबीच्या ग्राहकांना एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉजिटवर तगडा रिटर्न मिळणार आहे.
बँकेकडून वाढवलेल्याFDदारांच्या किंमती 2 कोटी रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंत आहे. दारांच्या वाढलेल्या किंमती नव्या आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारच्याFDकरीता लागू असणार आहेत.
आताचं बॅंकेत एफडी उघडा, मिळतोय चांगला व्याजदर
Interest on FD :या खासगी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
Fixed Deposit : आपण सर्वजण गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय शोधत असतो. असा एक पर्याय आहे, जो सुरक्षित देखील आहे आणि चांगला परतावा देतो. बँकांमधील मुदत ठेव हा गुंतवणुकीसाठी एक विश्वासार्ह पर्याय आहे.
कमी काळात जास्त फायदा मिळवून देणारी पोस्ट ऑफीसची (Post Office) ही जबरदस्त योजना आहे.
जर तुम्ही कोणत्याही बँकेत एफडी केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण एफडी मॅच्युअर झाल्या झाल्या क्लेम करायला हवी. नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.
Fixed Depositमध्ये पैसे गुंतवताय; वाचा काय होतील फायदे?
PNB Fixed Deposit Rates: बँकांकडून एफडीवरील (Fixed Deposit) व्याज दरात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
बॅंकांच्या या सुविधेबद्दल माहिती घ्या आणि जास्तीत जास्त व्याज मिळवा
मुदत ठेव : नवीन वर्षात सुरक्षित गुंतवणुकीने सुरुवात करा, या 5 बँका एफडीवर सर्वाधिक व्याज देतात
एटीएम फसवेगिरीची वाढती प्रकरणं पाहता पैसे काढण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
असा असेल व्याज दर