रांची : झारखंड विधानसभेच्या ८१ जागांवरील मतमोजणीला (Jharkhand Assembly Election Result 2019) सुरुवात झाल्यानंतर निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसला. मात्र, काँग्रेस-झामुमोने जोरदार आघाडी घेत भाजपवर मात केली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री रघुवीर दास ( Raghubar Das) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रघुवीर दास यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याचे दिसत आहे. तर हेमंत सोरेन ( Hemant Soren) हे मुख्यमंत्री होणार असे दिसून येत आहे.
निकालाचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार असले तरी सुरूवातीच्या कलमध्ये भाजप पिछाडीवर आहे. राज्यातील ८१ जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. एकूण पाच टप्प्यात मतदान झाले. यात ६७ मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येतात. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असणार आहे. एकूण २४ केंद्रावर मतमोजणी होणार आहे. १ हजार २१५ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
मतमोजणी 28 फेऱ्यांमध्ये होणार असून सर्वात कमी दोन फेऱ्या चंदनकियारी आणि तोरपा जागांवर होणार आहे. झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत पाच फेऱ्यांमध्ये मतदान झाले होते. सर्व जागांवरील मतदान हे ईवीएम मशिनमध्ये बंद झाले आहे.
* भाजपला आत्मचिंतनाची गरज आहे - राऊत
भाजपनं महाराष्ट्रानंतर झारखंडही गमावलं - राऊत
* हा निकाल अंतिम नाही. मतमोजणीच्या 16 ते 18 फेऱ्याच झाल्या आहेत. त्यामुळे निकाल्यावर आता प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही, अशी प्रतिक्रिया झारखंडचे विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार रघुवर दास यांनी दिली आहे.
* झारखंडमध्ये राष्ट्रवादीलाही एक जागा
काँग्रेस - झामुमोची जोरदार मुसंडी
*सरकार भाजपचं असणार - रघुवर दास
Jharkhand CM & BJP candidate from Jamshedpur East: Had Saryu Rai caused damage, I would not have received the votes, which I did so far. Let me clearly state that we're not only winning but we'll also form govt under the leadership of BJP in the state. #JharkhandAssemblyPolls https://t.co/6OvpA2PYlY
— ANI (@ANI) December 23, 2019
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची डुमका आणि बऱ्हेट या दोन्ही जागांवर आघाडी
* झारखंडमध्ये भाजपच्या सत्तेला सुरूंग, काँग्रेस 11 तर झामुमोला 3 जागांवर आघाडी
Official Election Commission trends for 78 seats: BJP leading on 29 seats, JMM on 23, Congress on 11, RJD on 5, JVM (P) on 4, AJSU and BSP on 2 each & CPI (ML) on 1 seat. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/X1CeceNniV
— ANI (@ANI) December 23, 2019
सकाळी 10.36 : झारखंडमध्ये भाजपच्या सत्तेला सुरूंग?
#JharkhandAssemblyElections : BJP leading on 27 seats, Congress-JMM-RJD alliance leading on 43 seats. https://t.co/cPeuZAUxCH
— ANI (@ANI) December 23, 2019
काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर
भाजप 31 जागांवर पिछाडीवर
काँग्रेस - झामुमो बहुमताच्या उंबरठ्यावर
सकाळी 10.20 : काँग्रेस - झामुमोची पुन्हा मुसंडी
35 जागांवर आघाडी
सत्तेच्या जाव्या मात्र एजेएसयूच्या हाती
सकाळी 10.03 : झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रघुवर दास 342 मतांनी आघाडीवर
Jharkhand CM and BJP's candidate from Jamshedpur (East), Raghubar Das leading by 342 votes, independent candidate Saryu Rai trailing. #JharkhandElection2019 pic.twitter.com/qVFNS5SUz7
— ANI (@ANI) December 23, 2019
Official Election Commission trends for 48 seats: BJP leading on 17 seats, Congress on 7, JMM on 15, RJD on 3, AJSU and BSP on 2 seats each & CPI (ML) on 1. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/Zly88PT1bY
— ANI (@ANI) December 23, 2019
सकाळी 10.02 : हेमंत सारेन 664 मतांनी आघाडीवर
JMM's Hemant Soren leading from Barhait assembly constituency by 664 votes, BJP's Simon Malto trailing. #JharkhandElection2019 (file pic) pic.twitter.com/FeZCRMOWBz
— ANI (@ANI) December 23, 2019
सकाळी 9.43 : निकालाचे चित्र बदलले, भाजप ३५ जागी आघाडीवर
सकाळी 9.42 : निवडणूकीच्या निकालाचे ताजे अपटेड
Official Election Commission trends for 27 seats: BJP leading on 11 seats, Congress on 7, RJD on 3, JMM on 5 and AJSU on 1 seat. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/FWS3N6mNU8
— ANI (@ANI) December 23, 2019
सकाळी 9.30 : झारखंडमध्ये त्रिशंकू अवस्थेकडे वाटचाल
सत्तेच्या चाव्या एजेयूएच्या हाती
भाजपने अनेक जागांवर आघाडी
सकाळी 9.23 : बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता
सकाळी 9.17 : 81 जागांपैकी 71 जागांचे कल हाती, काँग्रेस-आघाडीची 40 जागांवर मुसंडी, भाजपला धक्का
Official Election Commission trends: All Jharkhand Students Union (AJSU) leading on 1 seat. Party's candidate Lambodar Mahto leading from Gomia seat. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/eKnBVAPgkR
— ANI (@ANI) December 23, 2019
सकाळी 9.13 : मनिकामे काँग्रेस उमेदवार आघाडीवर
धनबादमध्ये भाजपचे राज आघाडीवर
देवघर भाजपचे रणधीर सिंह आघाडीवर
सकाळी 9.11 : झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांची डुमका आणि बऱ्हेट या दोन्ही जागांवर आघाडी
सकाळी 9. 01 : डुमकामधून झी मीडियाचे सौरभ शुक्ला यांची लाईव्ह माहिती
झारखंडमध्ये सत्तातराचे वारे
काँग्रेस-झामुमोला बहुमताचा आकडा गाठण्याची संधी
काँग्रेसने या निवडणुकीत मोठ्या भावाची भूमिका साकारली
31 जागांवर काँग्रेसने उमेदवार निवडले होते
सकाळी 9.00 भाजपच्या सत्तेला सुरूंग
काँग्रेस - झामुमोला 37 जागांवर आघाडी
काँग्रेस - झामुमोला बहुमताची आघाडी
भाजप मोठ्या फरकाने पिछाडीवर
सकाळी 8.56 : झारखंडमध्ये सत्तांतर अटळ
भाजपकडून पाचवं राज्य हातातून जाणार
सकाळी 8.50 : निकाल हाती येण्याअगोदरच झारखंडमध्ये पोस्टर पॉलिटीक्स
सकाळी 8.46 : राजद 2 जागांवर आघाडी
Jharkhand: Counting of votes for all 81 assembly constituencies of the state is underway. Visuals from a counting centre in Ranchi. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/KXtHBu6dr8
— ANI (@ANI) December 23, 2019
सकाळी 8.38 : भाजप 23 जागांवर आघाडीवर
सकाळी 8.35 : अपक्ष 4 जागांवर आघाडी
सकाळी 8.30 : काँग्रेस, झामुमोची 37 जागांवर मुसंडी
काँग्रेस- झामुमोची जोरदार मुसंडी
भाजप मोठ्या फरकाने पिछाडीवर
सकाळी 8.27 : डुमका येथील एका मजमोजणी केंद्राबाहेरील दृश्य
The counting of votes for 81 Jharkhand Assembly seats began at 8 am on Monday in all the 24 district headquarters amid tight security.
Read @ANI story | https://t.co/5eYC4vrAP8 pic.twitter.com/mxskQ0e6wv
— ANI Digital (@ani_digital) December 23, 2019
The counting of votes for 81 Jharkhand Assembly seats began at 8 am on Monday in all the 24 district headquarters amid tight security.
Read @ANI story | https://t.co/5eYC4vrAP8 pic.twitter.com/mxskQ0e6wv
— ANI Digital (@ani_digital) December 23, 2019
सकाळी 8.18 : भाजप 8, झामुमो 11, काँग्रेस 2, राजद 1 जागांवर आघाडीवर
सकाळी 8.17 : भाजप 8 जागांवर तर झामुमो 11 जागांवर आघाडीवर
सकाळी 8.15 : भाजपला 6 जागांवर आघाडी
Jharkhand: Poster with 'Jharkhand ki pukar hai gathbandhan ki sarkar hai. Hemant ab ki baar hai' seen in Ranchi. Counting of votes for #JharkhandAssemblyPolls begins at 8 am today. pic.twitter.com/903QC3Q9iC
— ANI (@ANI) December 23, 2019
सकाळी 8.12 : झामुमोला 4 जागांवर आघाडी
Counting of votes for #JharkhandAssemblyPolls begin. pic.twitter.com/9Oxxj7edlc
— ANI (@ANI) December 23, 2019
सकाळी 8.11 : काँग्रेसला एका जागेवर आघाडी
सकाळी 8.10 : झाविमाचे बाबूलाल मरांडी आघाडीवर
सकाळी 8.06: भाजपला एका जागेवर आघाडी
सकाळी 8.05 : यावेळी देखील रघुवर दास मोडणार का रेकॉर्ड?
सकाळी 8.03 : 81 जागांवर मतमोजणीला सुरूवात
1,215 उमेदवारांच भवितव्य ठरणार
सकाळी 8 वाजता :
Jharkhand: Counting of votes for #JharkhandAssemblyPolls to be done today. Visuals from a counting centre in Ranchi. pic.twitter.com/CgQU7edoV1
— ANI (@ANI) December 23, 2019
- बाबूलाल मरांडी यांच्या जेव्हीएम आणि सुदेश महतो यांच्या एजेएस पक्षाला किती जागा मिळतात याकडे लक्ष असेल.
- भाजप आणि एजेएस यांची युती तुटल्याचा फटका भाजपला बसेल का हे देखील स्पष्ट होणार आहे.
- या निवडणूकीत मुख्यमंत्री रघुवीर दास यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रघुवीर दास यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याची तयारी हेमंत सोरेन यांनी केलेली दिसतेय.
- २०१४ च्या निवडणूकीत भाजपला ३७ तर झारखंड मुक्ती मोर्चा १९ आणि काँग्रेसला ६ जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज एक्झीट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.