Loksabha Nivdnuk Nikal : लोकसभा निकालात एनडीएची आघाडी, कंगना पिछाडीवर, अखिलेश यादव आघाडीवर

Loksabha Nivdnuk Nikal : देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत एनडीएने आघाडी घेतली आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 4, 2024, 08:14 AM IST
Loksabha Nivdnuk Nikal : लोकसभा निकालात एनडीएची आघाडी, कंगना पिछाडीवर, अखिलेश यादव आघाडीवर title=

Loksabha Nivdnuk Nikal : देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत एनडीएने (NDA) आघाडी घेतली आहे. टपाली मतदानामध्ये एनडीएने 14 जागांवर आघाडी घेतली आहे. राज्यात पहिल्या दोन जागांचे कल हाती आले असून यातही भाजपने आघाडी घेतली आहे.