Optical Illusion : फोटोत लपलेला साप शोधणं अशक्य, तुम्हाला दिसला का?

हा फोटो नीट पहा आणि साप शोधण्याचा प्रयत्न करा. पण योग्य उत्तर शोधण्याआधी तुमच्या मोबाईलमध्ये (Mobile Phone) 15 सेकंदांचा टायमर नक्की सेट करा.

Updated: Sep 14, 2022, 07:31 PM IST
Optical Illusion : फोटोत लपलेला साप शोधणं अशक्य, तुम्हाला दिसला का? title=

Viral Puzzle Photo : सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होत असतात.  यातील काही फोटो हे कोड्यांप्रमाणे असतात. अशा कोड्यांना ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) म्हणतात. या ऑप्टिकल इल्यूजनमुळे अनेकांचं डोकं उठतं. मात्र त्यानंतरही फोटोत लपलेलं उत्तर सापडत नाही. असाच एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोवरून तुम्हाला साप (Snake) शोधायचा आहे. (optilcal illusion finding a snake from this photo is almost impossible only 1 percentage of genius people could solve it)

15 सेकंदात साप शोधण्याचं आव्हान

हा फोटो नीट पहा आणि साप शोधण्याचा प्रयत्न करा. पण योग्य उत्तर शोधण्याआधी तुमच्या मोबाईलमध्ये (Mobile Phone) 15 सेकंदांचा टायमर नक्की सेट करा. दिलेल्या वेळेत हे कोडे (Puzzle) सोडवणे फार कमी लोकांना जमलंय. फोटोकडे सतत लक्षपूर्वक बघून तुम्ही योग्य उत्तर मिळण्याची शक्यता वाढवू शकता.

सापाला शोधण्यासाठी अनेकांनी खूप प्रयत्न केले. जर तुम्हाला अजूनही साप मिळत नसेल तर तुम्हाला एक सूचना द्या. हा साप पांढऱ्या रंगाचा असून तो झुडपांच्या डाव्या बाजूला आहे. तरीही तुम्हाला या फोटोमध्ये लपलेला साप दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला योग्य उत्तर सांगत आहोत. सापाचे स्थान खालील फोटोमध्ये दर्शविले आहे. 

फोटो व्हायरल

या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ऑप्टिकल इल्यूजन इतके मजेदार असतात की लोकांना त्यांचं निराकरण करणं आवडतं. एवढेच नाही तर ते सोडवल्यानंतर लोक स्वतःला अधिक प्रतिभावान समजू लागतात. जर तुम्हीही हे कोडे सोडवले असेल तर याचा अर्थ तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत.