#RahoDoKadamAagey: बऱ्याचदा माहित असूनही आपण अनेक ऑनलाईन फ्रॉड ला बळी पडतो ,आपल्या इनबॉक्स मध्ये असे काही मेसेजेस येतात कि, आपल्याला ते बऱ्याचदा काहीसे खटकतात .
आपल्याला वारंवार बँकांकडून सांगण्यात येत कोणालाही बँक डिटेल्स शेर करू नका पण तरीही काहीजण अश्या काही मेसेजेसना नादी लागून डिटेल्स शेर करतात.
आणि त्याचा फटका आपल्याला बसतो. आपलं बँक खात पूर्णपणे रिकामं होऊ शकत इतकंच काय आपला सगळा पर्सनल डेटा हॅक होऊ शकतो.
त्यांनी दिलेले ऑफर विश्वास न बसण्यासारखे असतात पण तरीही बरेच लोक या लिंकवर क्लिक करतात आणि आर्थिक फसवणुकीचे बळी होतात.
गुगल, ‘सेफर विथ गुगल’ उपक्रमांतर्गत आपल्या नवीनतम मोहिमेत, या सामान्य धोक्याबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करत असते नुकतंच गूगल ने एक कॅम्पेन सुरु केलं आहे.
As @RajkummarRao showed us:
Yeh koi aam scam nahi hai!Humesha Raho Do Kadam Aagey, by never clicking on suspicious links and never sharing your bank details.
Stay #SaferwithGoogle pic.twitter.com/wtp7drafrb
— Google India (@GoogleIndia) August 25, 2022
ज्यात अनेक सेलेब्रिटींचा सहभाग आहे त्यांनी ग्राहकांना दोन पावलं पुढे येऊन विचार करा म्हणजेच ##RahoDoKadamAagey सध्या खूप trending आहे.
Won an "online lottery"? As scammers get more creative in their ways, it's up to us to stay more alert online.
Raho Do Kadam Aagey by never clicking on unknown links, and never sharing your bank details. Stay #SaferWithGoogle. pic.twitter.com/SZGFTo0qAb
— Google India (@GoogleIndia) August 31, 2022
या अंतर्गत ग्राहकांना जागरूक करण्याचं काम हाती घेतलं आहे कि जेणेकरून ग्राहकांना काही गोष्टी समजतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल आणि परिणामी ऑनलाईन फ्रॉड होण्याच्या प्रमाणाला आळा बसेल.
“Pay your bill now or no electricity tonight”
Rana Daggubati throwing some light on one of the most common scams#RahoDoKadamAagey by never sharing your bank details or clicking on unknown links. https://t.co/mjZCwqhtdG
— SKN (@SKN_NASAA) September 1, 2022