trending: साडी नेसली आणि Blouse घालायला विसरली का ? महिला ब्लॉगरवर नेटकरी भडकले..Blouse साठी Google Pay करत दिले पैसे

निधी चौधरी यांनी सुंदर निळ्या रंगाची सॅटिनची  साडी नेसली होती ज्यावर त्यांनी ब्लाउस नव्हता घातला.

Updated: Sep 11, 2022, 06:07 PM IST
trending: साडी नेसली आणि Blouse घालायला विसरली का ? महिला ब्लॉगरवर नेटकरी भडकले..Blouse साठी Google Pay करत दिले पैसे title=

Trending nidhi ji on Twitter: सध्या ट्विटर वर ब्लाउज (#Blouse)आणि निधी जी(Nidhi Ji खूप ट्रेंड (trending on twitter)होत आहे त्याच कारणसुद्धा तसचं आहे ... 

निधी चौधरी या एक फॅशन, ऍस्ट्रॉलॉजी ब्लॉगर आहेत.त्या आपल्या ब्लॉगमध्ये ऍस्ट्रोलॉजी(Astrology) संबंधित अनेक व्हिडीओस पोस्ट करत असतात.  नुकताच त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यात त्यांनी शनी ची बाधा होऊ नये म्हणून काय उपाय करावा.

आणखी वाचा:Trending viral video बहिणीच्या लग्नात भावाने केलं असं काही..चक्क सपना चौधरी..Video व्हायरल

यावर माहिती देत होत्या यावेळी निधी चौधरी यांनी सुंदर निळ्या रंगाची सॅटिनची  साडी नेसली होती ज्यावर त्यांनी ब्लाउस नव्हता घातला.

यावर नेटकरी संतप्त झाले आहेत आणि आता त्यांना ट्रोल केलं जात आहे . इतकंच काय तर त्यांना पैसे पाठवू का ज्यातून ''ब्लाउस विकत घ्या आणि घाला '' असा सल्ला त्यांना दिला जात आहे  निधी चौधरी यांच्या फॅशनसाठी त्यांना ट्रोल केलं जात आहे.