Delhi Metro Viral Video : मेट्रोमध्ये दिसली नवी "Uorfi Javed"! कपड्यांची स्टाईल पाहून प्रवाशांना फुटला घाम

Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर असो किंवा फॅशन जगतात असो तिच्या विचित्र कपडे आणि स्टाईलमुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) प्रसिद्ध आहे. अशातच उर्फीची जुळी बहीण मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसली. तिचे कपडे पाहून प्रवाशांना घाम फुटला आहे.  

Updated: Apr 3, 2023, 10:51 AM IST
Delhi Metro Viral Video : मेट्रोमध्ये दिसली नवी "Uorfi Javed"! कपड्यांची स्टाईल पाहून प्रवाशांना फुटला घाम  title=
trending video hot and bold girl spotted in delhi metro like uorfi javed Viral Video on Social media

Delhi Metro Viral Video : सोशल मीडिया मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) आणि मेट्रोमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर ट्रेंड (Mumbai Local Viral Video) आणि व्हायरल होण्यासाठी युवा पिढी नवीन नवीन आयडिया शोधून व्हिडीओ तयार करत असतात. मध्ये तरी दिल्ली मेट्रोमधील नुसता टॉवेलवर आलेला तरुण असो किंवा मंजुलिका लूक करुन आलेली तरुणी असो. गेल्या महिन्यात मुंबई लोकल ट्रेनमधील तरुणाने स्कॅट घालून केलाला व्हिडीओ असो...अशा अनेक व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (trending video Social media)

अशा व्हिडीओला सोशल मीडियावर (girl Viral Video) तुफान प्रसिद्ध मिळते. जर फॅशन जगताचं बोलायचं झालं तर सोशल मीडियासोबतच बॉलिवूडमध्ये विचित्र फॅशनमुळे चर्च असलेली उर्फी जावेद (Uorfi Javed video) ...तिच्या कपड्यांमुळे ती कायम चर्चेत असते. कधी कधी तर तिने थोडकेच कपडे घालून जी काही फॅशन केली असते त्यानंतर ती ट्रोल होते. (trending video hot and bold girl spotted in delhi metro like uorfi javed Viral Video on Social media)

तरुण पीढीमध्ये सध्या तिला फॅशन ऑयकॉन म्हणून पाहिलं जातं आहे का? असा प्रश्न पडला आहे. कारण सध्या मेट्रोमध्ये उर्फीची जुळी बहीण पाहून प्रवाशांना घाम फुटला आहे. या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मेट्रोमध्ये अनेक जण प्रवास करत आहेत. मेट्रोमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवर दोन तरुणी बसलेल्या दिसतं आहेत. एका तरुणीने काळ्या रंगाची बॅग समोर घेतली आहे. सगळं कसं नॉर्मल वाटतं पण जेव्हा ही तरुणी उठते त्यावेळी तिचे कपडे पाहून मेट्रोमधील प्रवाशांना घाम फुटला. 

तिला प्रत्येक जण एकच म्हणेल ही तर उर्फीची बहीण दिसते. कारण तिने स्‍लिट स्‍लिट मिनी स्‍र्ट आणि ट्रेंडी ब्रा याशिवाय काहीच घालतं नव्हतं. ते जेव्हा उभी होते तेव्हा तिच्या शेजारी बसलेल्या तरुणीला तिच्या ड्रेसिंग सेन्स पाहून अवाक् होते. तिने मास्क घातल्यामुळे तिचे फारसे हाभभाव दिसतं नाही. पण तिच्या चेहऱ्या आणि डोळ्यांकडे बघून ती अस्वस्थ झालेली दिसते. 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ट्विटरवरील @NCMIndiaa वर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, 'नाही, ती उर्फी नाही...' असा शेरा मारण्यात आला आहे.