Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरीचा प्रताप...Video पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ..

viral video: नवरा मुलगा बाजूलाच उभा होता. त्याला समजण्याच्या आतच नवरीला काय झालं कोणास ठाऊक...ती भर मंडपात स्टेजवर सर्वांसमोर, असं काही करू लागली की सगळेजण गोंधळून गेले..

Updated: Jan 27, 2023, 03:15 PM IST
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरीचा प्रताप...Video पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ.. title=

viral video of bride: सोशल मीडिया आणि व्हायरल व्हिडीओ (viral video) हे समीकरणच बनून गेलं आहे, अनेक व्हिडीओ दिवसाला सोशल मीडियावर (social media) अपलोड होतं असतात. यातील बरेच व्हिडीओ प्राण्याचे असतात तर काही व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसायला लावणारे असतात. काही व्हिडीओ घाबरवणारे असतात तर काही डान्सचे असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ (viral video) आणि त्या व्हिडीओतील माणसं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. सोशल मीडियावर(social video) नेहमीच अनेक व्हिडीओ(viral video) व्हायरल होत असतात .हे व्हिडीओ खूप पहिले जातात,चर्चिले जातात.

सध्या सगळीकडे लगीनघाई सुरु आहे. नुकतेच नीना गुप्ताची लेक मसाबा गुप्ताने लग्न उरकलंय (neena gupta daughter masaba gupta got married). सगळीकडे लग्नसराईला सुरवात झाली आहे. आणि लग्न म्हटलं म्हणजे नाच गाणी आलीच. सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडीओ वायरल(viral video of wedding) होत आहे. कधी कधी लग्नातील आणि विशेषतः वरातीत केलेलं डान्स खूप फेमस होतात. मग तो नागीण डान्स असो कि मग,बेधुंद होऊन एखादया सिग्नेचर स्टेप वर केलेला भन्नाट डान्स असो . 

आणखी वाचा: Neena Gupta कोमात? घटस्फोटानंतर Masaba Gupta ने केलं गुपचूप लग्न, Photo Viral

जो व्हिडीओ (trending video) सध्या समोर आला आहे त्यात एक नवरी स्वतःच्या लग्नात अशी काही बेधुंद होऊन नाचलीये कि बघणारे तिला पाहून आपलं हसणं थांबवू शकले नाहीयेत. (bride perform in own wedding)

तुम्ही आतापर्यंत वधू वराचे रोमँटिक डान्स (Romantic video) व्हिडीओ पाहिले असतील पण स्वतःच्याच लग्नात वधूला बेभान होऊन स्टेजतोड परफॉर्मन्स देताना पाहिलंय का ? नसेल पाहिलं तर हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा.. 

नवरीबाईच्या या व्हिडिओवर भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. लग्नाचा इतका आनंद तिला झालाय की डान्स करून तिने तो व्यक्त केला आहे. लोक आता या व्हिडिओवर कॉमेंट्स करत आहेत. एका युझरने तर म्हटलंय ''नवरा तिचा डान्स पाहून एन्जॉय करतोय, म्हणजे ती किती लकी आहे'' तर आणखी एका युझरने म्हटलंय ,''लग्नाचा इतका आनंद झालाय तो नेहमी टिकून राहिला म्हणजे झालं ..'

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Kalavidara Adda (@kalavidara_club)

हे महिला एवढी तुफान नाचली कि तिच्या शेजारी उभ्या असणाऱ्या तिच्या नवऱ्याला सुद्धा हसू आवरलं नाही आणि तो सुद्धा जोर जोरात हसू लागला . सध्या ही डान्सर वधु सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे.