शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी SEBI चा नवा नियम लागू; कधीपासून बदलणार ट्रेडिंगची पद्धत?
Stock Market Rules: नवं वर्ष, नवा नियम...; सेबी अर्थात Security Exchange Board of India च्या वतीनं एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून, यामध्ये काही महत्वाचे बदल सूचित करण्यात आले आहेत.
Dec 11, 2024, 02:27 PM IST
लहान मुलांसाठी बेस्ट SIP, दरमहा 5 हजार गुंतवा अन् मिळवा 1 कोटी!
पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करत असतात. मुलांच्या लहान वयात गुंतवणूक केल्यास मोठेपण त्यांना चांगला कॉर्पस मिळतो.एसआयपीच्या माध्यमातून महिन्याला गुंतवणूक करणे एक चांगला पर्याय आहे. लहान मुलांच्यानावे चाइल्ड एसआयपीमध्ये गुंतवणूक करु शकता.ICICI प्रोड्यूंशियल चाइल्ड केअर फंडमध्ये 23 वर्षात साधारण 14.76 टक्के रिटर्न मिळू शकतो. 5 हजारच्या एसआयपीने वर्षाला 1 कोटी रुपये बनू शकतात.
Dec 10, 2024, 02:35 PM ISTSIP तून तगडा नफा कसा कमवायचा? हे 8 सिक्रेट्स तुम्हाला कोणी सांगणार नाही!
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं अधिक लोकप्रिय होत चाललंय, हे आपण पाहिलं असेल. यामध्येही बहुतांश गुंतवणूक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करतात.
Sep 8, 2024, 10:25 AM ISTवयाच्या पंचविशीत करा 'हे' काम, 45 व्या वर्षानंतर आयुष्यभर आराम! दरमहा मिळतील 80 हजार
Jul 2, 2024, 07:17 AM ISTInvestment Tips: 30 हजार पगार असलेल्यांसाठी गुंतवणूक प्लान, 'इतक्या' वर्षातच व्हाल करोडपती!
आयुष्यात करोडपती व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मुळात पगारच कमी असेल तर कसं शक्य होणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जगात अशक्य असं काहीही नाही.
Jun 21, 2024, 03:11 PM IST10 वर्षांनी 20 लाख हवे असतील तर आता दरमहा किती गुंतवायला हवेत?
SIP Calculator:अशाने 10 वर्षांनी तुम्हाला 20 लाख 21 हजार 350रुपये मिळतील. यातील 10 लाख 44 हजार ही तुमची गुंतवणूक असेल. तर 9 लाख 77 हजार 350 रुपये इतके व्याज मिळेल. म्युच्युअल फंड गुंतणवूक ही जोखमीच्या अधिन असते. त्यामुळे तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.
May 30, 2024, 09:38 PM ISTSIP करणाऱ्यांसाठी 11 स्मार्ट टिप्स, कमी गुंतवणुकीवरही मिळतील सर्वाधिक रिटर्न्स
May 24, 2024, 07:40 PM ISTकामाची माहिती! तिशीच्या आत 'या' 5 मार्गांनी पैसा गुंतवला नाही, तर पश्चातापाची वेळ अटळ
Investment Plans financial checklist : गुंतवणुकीचाच विचार करायचा झाला, तर प्रत्येकत व्यक्ती कमीजास्त प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत त्यानुसार पैसे गुंतवत असतात. पण, तिशीच्या आता मात्र काही निवडक गोष्टींसाठी पैसे गुंतवले जाणं अतिशय महत्त्वाचं.
May 13, 2024, 12:19 PM IST25 व्या वर्षी 2 हजाराने सुरु करा SIP, 60 व्या वर्षी व्हाल 2 कोटींचे मालक; 'ही' स्टॅटर्जी करेल कमाल!
एका सुत्राचे तुम्हाला पालन करावे लागेल. ज्यामुळे तुम्ही वृद्धापकाळात करोडो रुपयांचा निधी जमा करून शांततेत आयुष्य जगू शकता.
Apr 7, 2024, 02:20 PM IST21 व्या वर्षी तुमचे मुल होईल करोडपती, इन्व्हेस्टमेंटची 'ही' स्टॅटर्जी करेल कमाल
SIP Investment Stratergy: 21x10x21 हा फॉर्मुला तुम्हाला माहिती आहे का? या फॉर्मुला तुमच्या मुलाच्या जन्मासोबत सुरु होतो.
Apr 6, 2024, 12:29 PM ISTSIP मध्ये जास्त फायदा हवाय? मग 'या' 4 गोष्टी ध्यानात ठेवा
Systematic Investment Plan: 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक करताना चांगले रिटर्न्स मिळू शकतात
Mar 31, 2024, 05:45 AM IST10 वर्षात हवाय 50 लाखाचा फंड? दरमहा इतके रुपये गुंतवा!
म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून छोटी गुंतवणूक करु शकतात. पारंपारिक गुंतवणीपेक्षा हे चांगले रिटर्न देते. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर 12 ते 17 टक्के रिटर्न मिळतात. पॉलिसी बाजारनुसार, 12 टक्के रिटर्ननुसार 10 वर्षे गुंतवणूक केल्यास 50 लाखाचा फंड तयार करण्यास महिन्याला 21, 500 रुपयांची एसआयपी करावी लागेल.
Mar 15, 2024, 09:48 PM IST20 वर्षांचे होम लोन, SIPच्या माध्यमातून वसुल होईल EMI; फक्त समजून घ्या 'हा' फॉर्म्युला
SIP To Recover Home Loan: होम लोन घेतल्यानंतर आपली संपूर्ण जमापुंजी कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी जातात. अशावेळी या पद्धतीने तुम्ही रिकव्हर करु शकता.
Mar 14, 2024, 04:57 PM ISTतिशीत गुंतवणूक सुरु करा 45 व्या वर्षी व्हाल करोडपती, 15 वर्षात श्रीमंत होण्याचा फॉर्मुला!
कमी कालावधीत जास्त रक्कम हवी असेल तर तुम्हाला अग्रेसीव्ह गुंतवणूकदार व्हावे लागेल. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळेल.
Mar 9, 2024, 08:55 PM ISTअल्पवयीन मुलेही SIP करु शकतात का? जाणून घ्या नियम
Mutual Fund SIP: 18 वर्षांपेक्षा कमी वर्षाची मुले एसआयपी करु शकतात का? तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर तुमच्या शंकेचे निरसन करुया.
Mar 1, 2024, 04:46 PM IST