![लहान वयात केस का पांढरे होतात? डॉक्टर सांगतात, तुमच्या 'या' चुका... लहान वयात केस का पांढरे होतात? डॉक्टर सांगतात, तुमच्या 'या' चुका...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/05/821318-why-does-hair-turn-gray-at-age-of-30-doctors-say-your-these-mistakes.png)
लहान वयात केस का पांढरे होतात? डॉक्टर सांगतात, तुमच्या 'या' चुका...
कमी वयातच आजकाल तरुण पिढीमध्ये अनेकांचे केस पांढरे झाल्याच पाहिला मिळतात. यामागे काय कारणं आहे, याबद्दल डॉक्टर म्हणाले की, तुमच्या चुका यासाठी कारणीभूत ठरतात.
![Video : इन्फ्लुएन्सरनं सांगितल्या नवजात बालकांविषयीच्या अविश्वसनीय गोष्टी; जाणून थक्क व्हाल Video : इन्फ्लुएन्सरनं सांगितल्या नवजात बालकांविषयीच्या अविश्वसनीय गोष्टी; जाणून थक्क व्हाल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/05/821272-babynb.png)
Video : इन्फ्लुएन्सरनं सांगितल्या नवजात बालकांविषयीच्या अविश्वसनीय गोष्टी; जाणून थक्क व्हाल
Video : बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा... अरेच्चा! बाळाविषयीच्या इतक्या गोष्टी फार कमी जणांना ठाऊक असतील. पाहा व्हिडीओ...
![कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेजमध्ये नेमका काय फरक असतो? 99 टक्के लोक सांगू शकणार नाहीत कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेजमध्ये नेमका काय फरक असतो? 99 टक्के लोक सांगू शकणार नाहीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/04/821070-differnece-between-court-marriage-and-register-marriage.jpg)
कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेजमध्ये नेमका काय फरक असतो? 99 टक्के लोक सांगू शकणार नाहीत
Court Marriage And Marriage Registration : सध्या सर्वत्र लग्न समारंभाची धामधूम सुरु आहे. विवाहाचा शुभ मुहूर्त पाहून अनेक जोडपी लग्नबंधनात अडकतायत. काहीजणांना लग्न धामधुमीत करण्याची हौस असते तर काही अतिशय साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करून विवाह करतात. अनेकदा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणारी जोडपी धार्मिक पद्धतीने विवाह करण्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य देतात.
![मार्गशीर्षच्या गुरुवारी दाराजवळ झटपट काढता येतील 7 सुंदर रांगोळी डिझाईन्स मार्गशीर्षच्या गुरुवारी दाराजवळ झटपट काढता येतील 7 सुंदर रांगोळी डिझाईन्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/04/821044-margashirsh-rangoli-designs-1.jpg)
मार्गशीर्षच्या गुरुवारी दाराजवळ झटपट काढता येतील 7 सुंदर रांगोळी डिझाईन्स
Margashirsha Guruvar Rangoli Design : मार्गशीर्ष महिन्याला 2 डिसेंबर पासून सुरुवात होणार झाली आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार साजरे केले जातील. गुरुवारी महिला कलश पूजन करून लक्ष्मीची पूजा करतात. त्यापूर्वी घर स्वच्छ आणि सुशोभित केलं जातं. तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराबाहेर झटपट रांगोळी काढण्यासाठी काही सोप्या आणि सुंदर डिझाईन्स उपयोगी ठरू शकतात.
![हिवाळ्यात घरीच करा विकतसारखं घट्ट दही, 'या' सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा हिवाळ्यात घरीच करा विकतसारखं घट्ट दही, 'या' सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/04/820936-737034-curdg1.jpg)
हिवाळ्यात घरीच करा विकतसारखं घट्ट दही, 'या' सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा
रोजच्या जेवणात दह्याचे सेवन करणे चांगले असते. दह्यापासून कढी, कोशिंबीर, ताक असे अनेक पदार्थ करता येतात. मात्र थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित लागत नाही. अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा.
![Egg Fried Rice Recipe: घरच्या घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल एग फ्राइड राईस, नोट करा सोपी रेसिपी Egg Fried Rice Recipe: घरच्या घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल एग फ्राइड राईस, नोट करा सोपी रेसिपी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/04/820908-eggfriedricerecipe.png)
Egg Fried Rice Recipe: घरच्या घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल एग फ्राइड राईस, नोट करा सोपी रेसिपी
How to Make Egg Fried Rice: स्ट्रीट स्टॉलवर मिलणारा एग फ्राइड राईस अनेकांना आवडतो. हाच राईस तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता.
![भारतात डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे? वापर करा को-ब्रँडेड क्रेडिट कार्डचा, 'ही' ठिकाणं ठरतील बजेटमध्ये भारतात डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे? वापर करा को-ब्रँडेड क्रेडिट कार्डचा, 'ही' ठिकाणं ठरतील बजेटमध्ये](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/04/820880-destinationwedding.png)
भारतात डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे? वापर करा को-ब्रँडेड क्रेडिट कार्डचा, 'ही' ठिकाणं ठरतील बजेटमध्ये
Co-Branded Credit Card: तुमच्या स्वप्नातील डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन करण्यास मदत करण्यासाठी अशी पाच सुंदर भारतीय ठिकाणे आणि खर्च वाचवणायसाठी टिप्स जाणून घ्या.
![धावत्या गाडीत बसल्यावर झोप का येते? मग ड्रायव्हरला झोप का येत नाही? जाणून घ्या वैज्ञानिक कारण धावत्या गाडीत बसल्यावर झोप का येते? मग ड्रायव्हरला झोप का येत नाही? जाणून घ्या वैज्ञानिक कारण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/03/820669-why-do-you-feel-sleepy-after-sitting-in-a-running-car-so-why-cant-the-driver-sleep-scientific-reason.png)
धावत्या गाडीत बसल्यावर झोप का येते? मग ड्रायव्हरला झोप का येत नाही? जाणून घ्या वैज्ञानिक कारण
धावत्यात गाडी ड्रायव्हरला सोडलं तर इतरांना अनेक वेळा झोप येते. लहान मुलं तर गाडी बसल्यावर लगेचच झोपतात आपण पाहिलंय. पण धावत्या गाडीत बसल्यावर झोप का येते याचा कधी विचार केला का?
![पांढरा की गुलाबी; कोणता पेरू अधिक चांगला? रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल पांढरा की गुलाबी; कोणता पेरू अधिक चांगला? रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/03/820635-white-or-pink-which-guava-is-better-apart-from-the-color-you-wouldnt-know-the-difference.png)
पांढरा की गुलाबी; कोणता पेरू अधिक चांगला? रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल
मार्केटमध्ये पांढरा आणि गुलाबी दोन्ही रंगाचे पेरू मिळतात. पण आपल्या आरोग्यासाठी कुठला फायदेशीर आहे, या दोघांमध्ये काय फरक आहे तुम्हाला माहितीये का?
![2 तारखेला जन्मलेली मुलं का असतात वेगळी? 5 गुणांनी खच्चून भरलेलं असतं आयुष्य 2 तारखेला जन्मलेली मुलं का असतात वेगळी? 5 गुणांनी खच्चून भरलेलं असतं आयुष्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/02/820475-baby2-4.png)
2 तारखेला जन्मलेली मुलं का असतात वेगळी? 5 गुणांनी खच्चून भरलेलं असतं आयुष्य
2 तारखेला जन्मलेली मुलं वेगळी असतात, असा एक समज समाजात आहे. या मुलांमध्ये अनेक दिग्गज आणि मान्यवर मंडळींचा सहभाग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या मुलांमध्ये कोणते 5 गुण असतात ते पाहूया.
![लग्नामध्ये वधूला रुखवत का दिला जातो? 99 टक्के लोकांना माहित नसेल कारण लग्नामध्ये वधूला रुखवत का दिला जातो? 99 टक्के लोकांना माहित नसेल कारण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/02/820459-wedding-rituals-rukhwat.jpg)
लग्नामध्ये वधूला रुखवत का दिला जातो? 99 टक्के लोकांना माहित नसेल कारण
Wedding Rituals : सध्या लग्नसमारंभांचा माहोल सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्तावर लग्न बंधनात अडकत आहेत. हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार लग्न करताना अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात, त्यांना काही विशेष महत्व सुद्धा असते. अनेक लग्नांमध्ये नवरी मुलीला रुखवत दिला जातो. लग्नाच्या ठिकाणी एका टेबलावर रुखवत सजवतात. मात्र त्याच नेमकं कारण काय हे जाणून घेऊयात.
![Research : बायकोचं महत्व संशोधनातही स्पष्ट! पत्नी असेल तर जास्त जगतात पुरुष Research : बायकोचं महत्व संशोधनातही स्पष्ट! पत्नी असेल तर जास्त जगतात पुरुष](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/02/820448-the-importance-of-wife-is-also-clear-in-research-men-live-longer-if-they-have-a-wife-health-study.png)
Research : बायकोचं महत्व संशोधनातही स्पष्ट! पत्नी असेल तर जास्त जगतात पुरुष
Health Study : तुम्ही अविवाहित आहात आणि आजन्म लग्न न करण्याचा निर्णय घेतला असेल, तर ही बातमी आधी वाचा. कारण एका संशोधनातून असं सिद्ध झालं की, पत्नी असेल तर पती दीर्घकाळ जगतात.
![M | O | C कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरने कॅन्सर उपचारात गाठला नवा मैलाचा दगड, पहिल्या यशस्वी CAR-T थेरपीची उपलब्धी M | O | C कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरने कॅन्सर उपचारात गाठला नवा मैलाचा दगड, पहिल्या यशस्वी CAR-T थेरपीची उपलब्धी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/02/820352-moc.jpg)
M | O | C कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरने कॅन्सर उपचारात गाठला नवा मैलाचा दगड, पहिल्या यशस्वी CAR-T थेरपीची उपलब्धी
रिलॅप्स्ड रिफॅक्टरी डिफ्यूज लार्ज बी- सेल लिम्फोमा (DLBCL) या रक्ताच्या कॅन्सरच्या प्रकारासाठी CAR-T थेरपी घेतलेल्या पहिल्या रुग्णाला यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. या यशानंतर M | O | C भारतातील CAR-T थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धती देणाऱ्या अग्रगण्य कॅन्सर केअर संस्थांमध्ये सामील झाले आहे.
![अभिनेत्रीने मुलीला दिलं ग्रहावरुन खास नाव; जीवनावर प्रभाव करणाऱ्या नक्षत्रांवरुन मुलांना द्या अर्थपूर्ण नावं अभिनेत्रीने मुलीला दिलं ग्रहावरुन खास नाव; जीवनावर प्रभाव करणाऱ्या नक्षत्रांवरुन मुलांना द्या अर्थपूर्ण नावं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/02/820203-babynamesonnakshatra.png)
अभिनेत्रीने मुलीला दिलं ग्रहावरुन खास नाव; जीवनावर प्रभाव करणाऱ्या नक्षत्रांवरुन मुलांना द्या अर्थपूर्ण नावं
'प्यार का पंचनामा' फेम सोनाली सहगल आई झाली आहे. तिने गोंडस लेकीला जन्म दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीने लेकीला एका ग्रहावरुन नाव दिलं आहे. ते नाव काय आणि ग्रह, नक्षत्रावरुन इतर सुंदर नावे कोणती ती पाहा?
![हिवाळ्यात खा 'ही' एक भाजी, डायबिटीस कंट्रोलमध्ये आलंच म्हणून समजा हिवाळ्यात खा 'ही' एक भाजी, डायबिटीस कंट्रोलमध्ये आलंच म्हणून समजा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/01/820018-green-peas-diabetes.jpg)
हिवाळ्यात खा 'ही' एक भाजी, डायबिटीस कंट्रोलमध्ये आलंच म्हणून समजा
हिवाळ्यात बाजारात विकल्या जाणाऱ्या हिरव्या वाटाण्यांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करणारे पोषक घटक असतात.
![Marriage आणि Wedding मधला नेमका फरक ठाऊक आहे का? 99% लोकांना माहितच नाही Marriage आणि Wedding मधला नेमका फरक ठाऊक आहे का? 99% लोकांना माहितच नाही](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/01/819977-weddinghjdfg.jpg)
Marriage आणि Wedding मधला नेमका फरक ठाऊक आहे का? 99% लोकांना माहितच नाही
Marriage vs Wedding: Marriage vs Wedding या दोघांमधील नेमका फरक काय? हे आज जाणून घेऊया.
![बाळासाठी नाव निवडताना कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतात, प्रल्हाद पै यांनी सांगितल्या खास टिप्स बाळासाठी नाव निवडताना कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतात, प्रल्हाद पै यांनी सांगितल्या खास टिप्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/01/819931-babynames.jpg)
बाळासाठी नाव निवडताना कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतात, प्रल्हाद पै यांनी सांगितल्या खास टिप्स
नवजात बाळासाठी नाव ठेवताना पालक विशेष काळजी घेतात. अशावेळी पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
![सांध्यांमध्ये साचलेले युरिक अॅसिड खेचून बाहेर काढेल 'ही' हिरवी चटणी; वाचा सोपी रेसिपी! सांध्यांमध्ये साचलेले युरिक अॅसिड खेचून बाहेर काढेल 'ही' हिरवी चटणी; वाचा सोपी रेसिपी!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/01/819865-uricacidfgdf.jpg)
सांध्यांमध्ये साचलेले युरिक अॅसिड खेचून बाहेर काढेल 'ही' हिरवी चटणी; वाचा सोपी रेसिपी!
Chutney For Uric Acid: हाडांमध्ये साचलेले युरिक अॅसिड खेचून बाहेर काढण्यासाठी हा घरगुती उपाय करुन पाहाच. हिरवी चटणी बनवण्याची रेसिपा पाहून घ्या.
![थंडीत प्या गरमागरम कडक चहा, घरच्या घरी बनाव स्वादिष्ट मसाला चहाची पावडर; जाणून घ्या रेसिपी थंडीत प्या गरमागरम कडक चहा, घरच्या घरी बनाव स्वादिष्ट मसाला चहाची पावडर; जाणून घ्या रेसिपी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/01/819786-maslaatearecipe.png)
थंडीत प्या गरमागरम कडक चहा, घरच्या घरी बनाव स्वादिष्ट मसाला चहाची पावडर; जाणून घ्या रेसिपी
Masala For Tea Recipe: चहा मसाला बाजारात सहज उपलब्ध असतो. पण तुम्ही घरीच कडक मसाला चहासाठी मसाला बनवू शकता. ज्यामुळे सर्दी, खोकला, सर्दीपासूनही आराम मिळेल.
![कंडोमच्या मदतीने लाखो रुपयांचा गंडा! 'तो' हॉटेल रुममध्ये चेक इन करायचा अन्... कंडोमच्या मदतीने लाखो रुपयांचा गंडा! 'तो' हॉटेल रुममध्ये चेक इन करायचा अन्...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/01/819775-hotelcrime.jpg)
कंडोमच्या मदतीने लाखो रुपयांचा गंडा! 'तो' हॉटेल रुममध्ये चेक इन करायचा अन्...
Man Scams Hotels Using Dirty Condoms: या प्रकरणामधील आरोपी हा केवळ 21 वर्षांचा आहे. त्याने हा असला प्रकार का सुरु केला याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे.