आज राज्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल पाहा, लाईव्ह...यासाठी ही लिंक रिफ्रेश करत राहा
19 Jan 2022, 11:33 वाजता
खालापूर नगरपंचायतीत सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता
शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 2 तर शेकापला 7 जागा
-----
रत्नागिरीच्या मंडणगड नगरपंचायतीत सत्तेच्या चाव्या अपक्षांकडे
-----
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राखला पोंभुर्णाचा गड, पोंभुर्णा नगरपंचायतीत भाजपला पूर्ण बहुमत
पोंभुरणा नगरपंचायतीच्या 9 जागांवर भाजप, 4 जागांवर शिवसेना, 2 जागांवर वंचित बहुजन आघाडी तर 1 जागी काँग्रेस विजयी
19 Jan 2022, 11:33 वाजता
ठाणे
शहापूर नगरपंचायतीवर शिवसेनेचं वर्चस्व, कपिल पाटील यांना धक्का
19 Jan 2022, 11:32 वाजता
हिंगणा नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व
19 Jan 2022, 11:30 वाजता
कोरपना नगरपंचायतीत काँग्रेसला पूर्ण बहुमत, 17 पैकी 11 जागांवर काँग्रेस
2 जागांवर भाजप, तर 1 जागी शेतकरी संघटना विजयी
----
रायगडमधील तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी विजयी...तर
राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर विजय मिळवला आहे.
शिवसेना 4 जागांवर विजय मिळवता आले. भाजपला केवळ 3 जागा
----
पोलादपूरमध्ये शिवसेनेचे वर्चस्व
लादपूर नगरपंचायतीत शिवसेनेला 10 जागा
तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा तर भाजपला 1 जागा
----
खालापूर नगरपंचायतीत सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता
शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 2 तर शेकापला 7 जागा
-----
रत्नागिरीच्या मंडणगड नगरपंचायतीत सत्तेच्या चाव्या अपक्षांकडे
-----
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राखला पोंभुर्णाचा गड, पोंभुर्णा नगरपंचायतीत भाजपला पूर्ण बहुमत
पोंभुरणा नगरपंचायतीच्या 9 जागांवर भाजप, 4 जागांवर शिवसेना, 2 जागांवर वंचित बहुजन आघाडी तर 1 जागी काँग्रेस विजयी
----
बुलढाणा : मोताळा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, काँग्रेसला 12 जागा, तर शिवसेनेला व राष्ट्रवादीला एक जागा
बुलढाणा : मोताळा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, काँग्रेसला 12 जागा, तर शिवसेनेला व राष्ट्रवादीला एक जागा
-----
कुडाळ नगरपंचायतीत भाजपला 8 तर सेनेला 7 जागा
कुडाळ नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला 8 तर सेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत.
भाजप 8
शिवसेना 7
काँग्रेस 2
---
साक्री नगरपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता
धुळे : साखरी नगरपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता
गेल्या 40 वर्षांपासून दबदबा असलेल्या नाना नागरे यांना मोठा धक्का
साक्री नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव
अवघ्या एका जागेवर कॉंग्रेसला मिळाले यश
----
वैराग नगरपंचायत अंतिम निकाल
वैराग नगरपंचायतीत 17 जागांपैकी 13 जांगांवर राष्ट्रवादी तर 04 जागेवर भाजपचे उमेदवार विजयी
वैराग नगरपंचायतवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री शिवसेनेचे दिलीप सोपल यांना राष्ट्रवादीच्या निरंजन भूमकरांचा जबरदस्त धक्का
निरंजन भूमकर हे 2019 च्या विधानसभेत राष्ट्रवादीकडून उमेदवार होते, त्यांच्या गटाचा हा विजय
----
साताऱ्याच्या कोरेगाव नगरपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता
19 Jan 2022, 11:19 वाजता
रत्नागिरी
मंडणगड नगरपंचायतीच्या चाव्या अपक्ष उमेदवारांकडे
19 Jan 2022, 11:16 वाजता
वर्धा
करंजा नगरपंचायतीत कॉंग्रेसचे वर्चस्व
19 Jan 2022, 11:15 वाजता
निफाड
- निफाड नगरपंचायततील सत्ताधारी भाजपचा सुपडासाफ
- तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना मोठा धक्का
- शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम प्रतिष्ठा टिकवण्यासाठी यशस्वी
- शिवसेना, शहर विकास आघाडी, बसपा आणि काँग्रेस आघाडीची नगरपंचायतमध्ये सत्ता
19 Jan 2022, 11:14 वाजता
नांदेड-
नायगाव नगर पंचायत पूर्णपणे काँग्रेसच्या ताब्यात / 17 पैकी 17 जागांवर काँग्रेस विजयी / 03 जागा बिनविरोध आल्या होत्या / आता 14 जागांवर विजय / भाजप आमदार राजेश पवार यांना मोठा धक्का /
19 Jan 2022, 11:11 वाजता
कोरपना नगरपंचायतीत काँग्रेसला पूर्ण बहुमत, 17 पैकी 11 जागांवर काँग्रेस
2 जागांवर भाजप, तर 1 जागी शेतकरी संघटना विजयी
----
रायगडमधील तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी विजयी...तर
राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर विजय मिळवला आहे.
शिवसेना 4 जागांवर विजय मिळवता आले. भाजपला केवळ 3 जागा
----
पोलादपूरमध्ये शिवसेनेचे वर्चस्व
लादपूर नगरपंचायतीत शिवसेनेला 10 जागा
तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा तर भाजपला 1 जागा
----
खालापूर नगरपंचायतीत सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता
शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 2 तर शेकापला 7 जागा
19 Jan 2022, 11:10 वाजता
Pune Nagar Panchayat Election Result 2022 :
पुन्हा सुनील अण्णा शेळके एक नंबर...
देहूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता
भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दणका.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचा दबदबा