IND vs ENG Highlights, Semi Final T20 World Cup : टीम इंडियाचा दारूण पराभव, इंग्लंडकडून 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून पराभव

India vs England T20 World 2022 Semi Final LIVE Score: विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या तुफान खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 168 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य असणार आहे.

IND vs ENG Highlights, Semi Final T20 World Cup : टीम इंडियाचा दारूण पराभव, इंग्लंडकडून 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून पराभव

IND vs ENG T20 World 2022 Semi-Final LIVE Updates: तिथे 2022 च्या टी20 वर्ल्ड कप सामन्याच्या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला नमवत World Cup च्या Final मध्ये धडक मारली. त्यानंतर आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा भारत विरुद्ध इंगलंड सामन्यावर लागल्या आहेत. भारतानं हा सामना जिंकल्यास जेतेपदासाठी पुन्हा एकदा India Vs Pakistan अशी लढत पाहता येणार आहे. तर, तिथे इंग्लंडचा संघही अॅडलेडमध्ये भारताचा विजयी रथ रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसणार आहे. मुख्य म्हणजे या सामन्यावर पावसाचीही वक्रदृष्टी असल्यामुळे सामन्यात ही एक अडचण नको, असाच सूर क्रिकेटप्रेमी आळवताना दिसत आहेत. अशा या बहुप्रतिक्षित सामन्याच्या Live Upates खालीलप्रमाणे... 

 

10 Nov 2022, 16:34 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score : टी 20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, सेमी फायनल लढतीत इंग्लंडने 4 ओव्हर आणि 10 विकेटसने पराभूत केले. जॉस बटलर 80 आणि अलेक्स हेल्स 86 बिन बाद खेळी करत भारताचा पराभव केला.  

10 Nov 2022, 16:28 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score : टीम इंडिया पराभवाच्या छायेत, इंग्लंड विजयापासून 13 धावा दुर 

10 Nov 2022, 16:20 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score : अलेक्स हेल्स पाठोपाठ जोस बटरलचं अर्धशतक, इंग्लंड मजबूत स्थितीत पोहोचली आहे. विजयापासून आता अवघ्या धावा दुर आहे.  
इंग्लंड : 140/0

10 Nov 2022, 16:09 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score : इंग्लंड संघाने 100 धावा पुर्ण केल्या आहेत. जॉस बटलर 37 आणि अलेक्स हेल्स 65 धावांवर खेळत आहेत. 
इंग्लंड : 106/0

10 Nov 2022, 16:01 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score :  इंग्लंडच्या अलेक्स हेल्सने अर्धशतक ठोकलं आहे. 28 बॉलमध्ये त्याने हे अर्धशतक ठोकलंय. या अर्धशतकानंतर इंग्लंड विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. 
इंग्लंड : 84/0

10 Nov 2022, 15:59 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score :  इंग्लंडच्या अलेक्स हेल्सने अर्धशतक ठोकलं आहे. 28 बॉलमध्ये त्याने हे अर्धशतक ठोकलंय. या अर्धशतकानंतर इंग्लंड विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. 
इंग्लंड : 84/0

10 Nov 2022, 15:57 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score :  इंग्लंडच्या अलेक्स हेल्सने अर्धशतक ठोकलं आहे. 28 बॉलमध्ये त्याने हे अर्धशतक ठोकलंय. या अर्धशतकानंतर इंग्लंड विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. 

10 Nov 2022, 15:54 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score : एलेक्स हेल्सच अर्ध शतक इंग्लंड च्या 9 ओव्हर मध्ये 91 धाव 

नववी ओव्हरमध्ये इंग्लंडच्या 91 धावा, मात्र अद्यापही भारताचे गोलंदाज विकेट मिळविण्यात अपयशी, अॅलेक्स हेल्स ची तुफान फटकेबाजी 

10 Nov 2022, 15:46 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score: इंग्लंड इनिंग - आठवी ओव्हर
 

आठ ओव्हरमध्ये इंग्लंडने कुटल्या 64 धावा, दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडला दिली चांगली सुरुवात

 

10 Nov 2022, 15:40 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score :  इंग्लंडची वादळी सुरूवात... 5 ओव्हरमध्ये 52 धावा कुटल्या.

169 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स मैदानावर..दोघांची तुफान फटकेबाजी!