Pak vs NZ Live, T20 World Cup 1st Semi-Final : सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टी20 वर्ल्ड कपमधील हा पहिला उपांत्य सामना असणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानच्या संघाचं नेतृत्त्वं बाबर आझम करणार असून, केन विलियमसनच्या खांद्यावर न्यूझीलंडची (Pak vs Nz) धुरा असणार आहे.
9 Nov 2022, 16:57 वाजता
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : न्युझीलंड विरूद्धचा सेमी फायनल सामना पाकिस्तानने जिंकला आहे. या विजयासह पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचली आहे. आता पाकिस्तानला भारताच्या प्रवेशाची उत्सुकता लागली आहे.
9 Nov 2022, 16:45 वाजता
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान 57 धावा करून आऊट झाला आहे. पाकिस्तान विजयाच्या नजीक पोहोचली आहे.
पाकिस्तान 132/2
9 Nov 2022, 16:30 वाजता
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने अर्धशतक पुर्ण केले आहे. रिझवानच्या या अर्धशतकी खेळीनंतर पाकिस्तान विजयाच्या नजीक पोहोचला आहे.
पाकिस्तान 112/1
9 Nov 2022, 16:23 वाजता
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पाकिस्तानला पहिला धक्का बसला आहे. बाबर आझम 53 धावावर आऊट झाला आहे. ट्रेट बोल्टने त्याची विकेट घेतली.
पाकिस्तान 105/1
9 Nov 2022, 16:17 वाजता
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score :न्यूझीलंडने दिलेल्या 152 धावांचा पाठलाग करायला पाकिस्तानने बिनबाद 100 धावा पुर्ण केल्या आहेत. बाबरने अर्धशतक ठोकलं आहे.
पाकिस्तान 100/0
9 Nov 2022, 15:35 वाजता
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : न्यूझीलंडने दिलेल्या 152 धावांचा पाठलाग करायला पाकिस्तान मैदानात उतरली आहे. बाबर आणि रिझवान मैदानात उतरले आहेत.
9 Nov 2022, 15:16 वाजता
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : न्यूझीलंडने 4 विकेट गमावून 152 धावा केल्या आहेत. डेरिल मिचेलच अर्धशतक आणि केन विल्यम्सन 46 धावांच्या बळावर न्यूझीलंडने इतक्या धावा केल्या आहेत. आता पाकिस्तानला फायनल गाठण्यासाठी 153 धावांचे लक्ष्य पुर्ण करावे लागणार आहे.
न्यूझीलंड 152/4
9 Nov 2022, 14:57 वाजता
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. केन विल्यम्सन 46 धावा करून बाद झाला.
न्युझीलंड : 117/4
9 Nov 2022, 14:17 वाजता
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. ग्लेन फिलिप्स 6 धावा करून बाद झाला.
9 Nov 2022, 14:11 वाजता
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर शादाब खानने डेव्हॉन कॉनवेला धावबाद केले. कॉनवेने 20 चेंडूत 21 धावा केल्या. केन विल्यमसन सध्या क्रीजवर खेळत आहे.