हळदी कार्यक्रमाला जाताना कारला मोठा अपघात, 8 ठार तर 5 जण गंभीर जखमी

 car accident near Dharwad : धारवाड जवळ कारला भीषण अपघात झाला. या  आपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झालेत. 

Updated: May 21, 2022, 01:30 PM IST
हळदी कार्यक्रमाला जाताना कारला मोठा अपघात, 8 ठार तर 5 जण गंभीर जखमी title=

कोल्हापूर : car accident near Dharwad : धारवाड जवळ कारला भीषण अपघात झाला. या  आपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झालेत. क्रुझर गाडी जोरदार  झाडावर आदळल्याने हा अपघात झाला.

गाडीतील सर्व जण हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. धारवाडमधील बाड गावाजवळ हा अपघात  झाला. जखमींवर धारवाडमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातत जागेवर 7 जणांचा आणि उपचार सुरु असताना 1 व्यक्तीचा मृत्यू झाला.