Viral Video: चिमुरडा रस्त्यावर खेळत असतानाच कार अंगावरुन गेली अन् पुढच्या क्षणी....; आश्चर्यकारक VIDEO व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. अंगावर गाडी जाऊनही एक चिमुरडा जिवंत असल्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांचा आपल्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाही आहे. सीसीटीव्हीत (CCTV) ही घटना कैद झाली असून अनेकज आश्चर्य व्यक्त करत आहेत.
May 28, 2023, 06:02 PM IST
Sarabhai Vs Sarabhai फेम अभिनेत्रीचं कार अपघातात निधन, कमी वयातच घेतला जगाचा निरोप
Vaibhavi Upadhyaya Death : साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतील जस्मिनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा रस्ते अपघातात निधन झालं आहे.
May 24, 2023, 08:05 AM IST
राज ठाकरे यांच्या सभेला जात असताना गाडीला अपघात, पदाधिकाऱ्याचा मृत्यू
MNS worker Car Accident in Sangameshwar : मुंबई, दहिसरहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात एका मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
May 6, 2023, 01:01 PM ISTSangli News | खासगी बस- कारच्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Sangli Private Bus And Car Accident Four Passed Away
May 4, 2023, 11:35 AM ISTगर्लफ्रेंडशी पहिलीच भेट, हातात हात घेऊन रस्त्याशेजारी उभा असतानाच ताशी 160 किमी वेगाने आलेल्या कारने उडवलं अन्...
तरुण आपल्या प्रेयसीसह पहिल्याच डेटवर गेला होता. दोघे रस्त्याशेजारी फिरत असताना झालेल्या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याची प्रेयसी वाचली. मात्र आणखी तिघे जखमी झाले आहेत.
Apr 30, 2023, 09:24 AM IST
Accident : अंबरनाथमध्ये भीषण अपघात; कारची अवस्था पाहूनच अंगावर काटा येईल
Accident : अंबरनाथ येथील गोविंद पूल लोकनागरी बायपास रस्त्याजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार जण गंभीर रित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Apr 8, 2023, 10:13 PM ISTAccident : कारच्या धडकेत ऑटोचालकाचा मृत्यू; संतप्त जमावाने थेट कार पेटविली आणि...
Accident : ड्रायव्हर नेमहीप्रमाणे पहाटेच्या सुमारास आर्णी मार्गावर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ऑटो घेऊन उभा होता. दरम्यान भरधाव आलेल्या कारने त्याच्या ऑटोला जोरदार धडक दिली. कारची धडक इतकी जोरदार होती. जय याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.
Apr 3, 2023, 04:53 PM ISTLatur News : मुलीसाठी स्थळ पाहायला गेले अन्... चौघांच्या मृत्यूने कुटुंबियावर काळाचा घाला
Latur News : हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव कार अपघातानंतर शेजारच्या शेतात जाऊन पडली होती
Mar 24, 2023, 03:58 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, डिव्हाइडर चा पत्रा कारच्या आरपार तरी... दैव बलवत्तर म्हणून वाचला तिघांचा जीव
Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
Mar 18, 2023, 04:04 PM IST
Rishabh Pant: सेम ठिकाण, सेम दुर्घटना; ऋषभ पंतचा जिथं अपघात झाला, तिथंच उलटली कार; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
Shocking Car Accident Video: ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अपघात झाला होता, त्याच ठिकाणी काल पुन्हा ट्रॅक्टर-ट्रॉलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याची धक्कादायक घटना घडली.
Mar 16, 2023, 08:39 PM ISTLucky Draw मध्ये 1 कोटींची कार जिंकला पण काही दिवसांत...; जगभरात हा 24 वर्षीय तरुण चर्चेत
1 crore Lamborghini Car Crash: एखाद्या लकी ड्रॉमध्ये अचानक आलिशान कार जिंकल्यानंतर त्याला आपण स्वप्नात आहोत की काय असा भास होऊ लगाला. आपल्याबरोबर जे घडतंय हे खरं आहे की खोटं असं त्याला वाटत होतं. मात्र त्याचं हे आलिशान कारचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांमध्येच ते भंगही पावलं. नेमकं घडलं काय आणि हा प्रकार काय आहे जाणून घेऊयात...
Feb 28, 2023, 06:12 PM ISTहायवेवर स्टंट करणं पडलं महागात! डिव्हायडरला धडकून कारचे तुकडे... अंगावर शहारे आणणारा Video
अपघाताचा असा Video तुम्ही पाहिला नसाल, तरुणाचं भरधाव वेगात असणाऱ्या कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकली
Feb 20, 2023, 01:34 PM ISTSamruddhi Highway : ट्रॅव्हल बसचा टायर फुटला आणि... समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
समृद्धी महामार्गावरील (samruddhi mahamarg) वाशिम जिल्ह्यातील दोनद नजीक हा अपघाता झाला. नागपूरवरून मुंबई ला जाणाऱ्या मेहरा ट्रॅव्हल्सची बस अपघातग्रस्त झाली आहे. भरधाव वेगात असलेल्या या बसचा मागील टायर फुटला. यामुळ बस पलटी होऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Feb 19, 2023, 03:21 PM ISTमृत्यूला मात देऊन 40 दिवसांनी स्वतःच्या पायांवर उभा राहिला Rishabh Pant; शेअर केला पहिला फोटो
10 फेब्रुवारी रोजी पंतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊटवरून 2 फोटो पोस्ट केले आहेत.
Feb 10, 2023, 07:46 PM IST