येवला-मनमाड रस्त्यावर चार वाहनांचा अपघात, ९ जणांचा मृत्यू

येवला मनमाड रस्त्यावर एसटी बस, क्रूझर, मारूती व्हॅन आणि दुचाकी अशा चार वाहनांचा एकत्रीत अपघात झाला.

Updated: Aug 27, 2017, 08:34 PM IST
येवला-मनमाड रस्त्यावर चार वाहनांचा अपघात, ९ जणांचा मृत्यू title=

येवला : येवला मनमाड रस्त्यावर एसटी बस, क्रूझर, मारूती व्हॅन आणि दुचाकी अशा चार वाहनांचा एकत्रीत अपघात झाला. या विचित्र अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.