येवला

बिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द

 येवला (Yeola) तालुक्यातील बिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत  ( Katrani Gram Panchayat) निवडणूक रद्द (KatraniGram Panchayat election cancel) करण्यात आली आहे.  

Jan 29, 2021, 11:15 AM IST

कोरोनाची अफवा पसरविणाऱ्या दोघांना नाशकात अटक

कोरोना विषाणू येवल्यात दाखल अशी अफवा दोन तरुणांनी पसरवली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल.

Mar 17, 2020, 10:45 PM IST

पैठणी व्यावसायिकांना कोरोनाचा फटका

कोरोना व्हायरसचा पैठणी व्यवसायालाही फटका बसत आहे.

Mar 15, 2020, 04:59 PM IST

भुजबळांसह तीन विद्यमान आमदार असूनही येवल्यातील समस्या सुटेनात

येवला शहरातील समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहेत.

Feb 12, 2020, 09:08 PM IST

कांद्याचा वांदा : लाल कांद्याच्या बाजार भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी

लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजार भावाने पुन्हा उसळी घेतली. 

Dec 18, 2019, 12:44 PM IST

कांद्याचा वांदा : कधी शेतकरी रडतोय तर कधी ग्राहक!

कांद्याचा भाव स्थिर केंद्र सरकारचे हरेक निर्णय अपयशी ठरल्याचं दिसतंय

Dec 12, 2019, 10:29 AM IST

'राष्ट्रवादी काँग्रेसने फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली'

नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत. 

Oct 25, 2019, 07:36 PM IST
Yeola NCP Leader Chhagan Bhujbal To Shiv Sena PT52S

येवला | शिवसेनेनं ठरवावं, छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य

येवला | शिवसेनेनं ठरवावं, छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य

Oct 25, 2019, 12:50 PM IST
Yeola Lasalgaon NCP Leader Chhagan Bhujbal Confident Of Winning Election PT1M10S

येवला | कोण मारणार बाजी?

येवला | कोण मारणार बाजी?

Oct 23, 2019, 11:55 PM IST
Yeola | NCP Leader | Chhagan Bhujbal Took Darshan Of Maa Jagdamba On First Day Of Navratri PT42S

येवला : छगन भुजबळ सहकुटुंब कोटमदेवीच्या दर्शनाला

येवला : छगन भुजबळ सहकुटुंब कोटमदेवीच्या दर्शनाला

Sep 29, 2019, 03:25 PM IST

'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारच'

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा चौथा दिवस

 

Jul 21, 2019, 07:26 PM IST

हिरव्यागार कोथिंबिरीनं शेतकऱ्यांना केलं लखपती

कोणतं पिक कोणत्या काळात घ्यावं? आणि त्याचं कसं नियोजन करावं? याची यशस्वी कहाणी

Jul 20, 2019, 06:54 PM IST

मनमाडमध्ये गारा, येवल्यात पावसाने कांद्यांचं नुकसान

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे थोडा दिलासा

Jun 7, 2019, 07:12 PM IST

मुख्यमंत्री प्रचारसभेत, 'अर्धनग्न आंदोलन' करणारा तरुण नजरकैदेत

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी, दिंडोरी आणि धुळ्यात सभा आयोजित करण्यात आलीय

Apr 26, 2019, 01:25 PM IST

मनमाड-येवला मार्गावर अपघात, सहा ठार

अपघाताचं कारण अस्पष्ट 

Nov 21, 2018, 07:33 AM IST