चंद्रपूर : मी केवळ एकाच मोदींना ओळखतो असे विधान करणारे योग गुरु बाबा रामदेव यांनी नीरव मोदीचा समाचार घेतला. दुसरा मोदी पैसे घेऊन परदेशात पळून जातो, असे रामदेव यांनी म्हटलेय.
Lalit Modi ho ya Nirav Modi jo bhi aisa sharmnaak kaam karta hai, woh desh ko sharmsaar karne waali baat hai. Log ghotaale karke desh ko badnaam karte hain. Modi sarkaar iss Nirav Modi ko uske asli thikaane tak pahonchayegi.Uske paapon ka phal usko milega: Ramdev on #NiravModi pic.twitter.com/yOGedbyctb
— ANI (@ANI) February 19, 2018
#NiravModi's Chief Financial Officer Vipul Ambani appeared before CBI in #Mumbai for questioning in connection with #PNBFraudCase yesterday pic.twitter.com/GUNapOqnV7
— ANI (@ANI) February 19, 2018
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात आजपासून बाबा रामदेव यांचे तीन दिवसीय योग शिबीर आयोजित करण्यात आलंय. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी ते चंद्रपूर प्रेस क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या "मीट द प्रेस" कार्यक्रमात सामील झाले आणि देशातल्या अनेक प्रश्नांवर अतिशय मोकळ्या पणे आपली मतं व्यक्त केली. यावेळी त्यांनी निरव मोदीचा चांगलाच समाचार घेतला.
"एक मोदी बैंको मे पैसा जमा कराते है और दुसरा मोदी पैसा लेकर भाग जाता है" असं म्हणत अशा प्रकारचं कृत्य हा देशद्रोह असून याला देशद्रोहाची शिक्षा द्यायला पाहिजे, असं परखड मत व्यक्त केले आहे.