जळगावात 'बहिणाबार्इ महोत्सव २०१८'

'बहिणाबार्इ महोत्सव २०१८' ,खान्देशातील सांस्कृतिक चळवळीला बळ देऊन बचतगटधारक महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा 'बहिणाबार्इ महोत्सव २०१८' चं आयोजन जळगावात करण्यात आलंय.

Updated: Feb 10, 2018, 06:03 PM IST
जळगावात 'बहिणाबार्इ महोत्सव २०१८'  title=

 जळगाव : 'बहिणाबार्इ महोत्सव २०१८' ,खान्देशातील सांस्कृतिक चळवळीला बळ देऊन बचतगटधारक महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा 'बहिणाबार्इ महोत्सव २०१८' चं आयोजन जळगावात करण्यात आलंय.

यंदाचं या महोत्सवाचे चौथे वर्ष असून खवय्यांसाठी हा महोत्सव मोठी पर्वणी ठरतोय. मागील वर्षापेक्षाही मोठ्या संख्येने बचत गटांचा सहभाग वाढला. 

२४० बचतगटांचे स्टॉल 

 नागपूर, अकोला, जालना, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांतून महिला बचतगट या महोत्सवात सहभागी झालेय. महोत्सवात एकूण २४० बचतगटांनी स्टॉल लावलेय.