संभाजीनगरमधून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरेंची आघाडी! भुमरे, जलील यांची पिछाडी

संभाजीनगरमधून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरेंची आघाडी आहेत. संदीपान भुमरे आणि  एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे पिछाडीवर आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jun 1, 2024, 07:28 PM IST
संभाजीनगरमधून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार चंद्रकांत खैरेंची आघाडी! भुमरे, जलील यांची पिछाडी title=

Exit Poll Lok Sabha Election 2024: संभाजीनगरची लढत सर्वात लक्षवेधी ठरली. संभाजीनगरमध्ये शिवसेने विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाली. 
संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे यांच्यात लढत झाली. तर, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे देखील आघाडीवर होते. टीव्ही 9 -पोलस्ट्रॅट च्या एक्झिट पोलनुसार संभाजीनगरमध्ये  उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत. तर, शिंदे गटाचे  संदीपान भुमरे आणि  एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे पिछाडीवर आहेत. 

(Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी 'झी 24 तास' जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)